Welcome to Prashant Publications

Rs. 350.00
Availability: 10 left in stock

पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

हवामानशास्त्र
- +

पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवी जीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र अधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुष्ण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा आणि संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुद्धा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षा, नेट सेट आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधन व मार्गदर्शनासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त ठरेल. ओझोनचा होणारा र्हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील अभ्यासक व शिक्षक यांना मार्गदर्शनासाठी ‘हवामानशास्त्र’ निश्चितपणे बहुगुणी ठरेल.