Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2024-25 च्या अभ्यासक्रमानुसार लिहलेले ‘उद्योजकता विकास’ हे पुस्तक बी.ए.भाग 1 (OE) सत्र 2 च्या विद्यार्थी, शिक्षक व वाचक यांच्या हाती देतांना आम्हाला मनस्वी...

  • Name : उद्योजकता विकास Entrepreneurship Development
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 170 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

उद्योजकता विकास Entrepreneurship Development
- +

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2024-25 च्या अभ्यासक्रमानुसार लिहलेले ‘उद्योजकता विकास’ हे पुस्तक बी.ए.भाग 1 (OE) सत्र 2 च्या विद्यार्थी, शिक्षक व वाचक यांच्या हाती देतांना आम्हाला मनस्वी निखळ आनंद होत आहे. हे पुस्तक म्हणजे आमच्या समोरील आव्हान होते. ते आव्हान पेलण्यासाठी अनेक लेखक मित्रांचे ग्रंथ, विविध मासिके व वर्तमान पत्रातील लेख, सरकारी कार्यालयातील माहिती पुस्तिका, जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती, वेबसाईट यांची मदत झाली आणि हे पुस्तक पूर्णत्वाला आले. 
शीलं सद्गुण सम्पत्ति: ज्ञानं विज्ञान मेवच |
उत्साहो वर्धते येन वाचनं तद् हितावहम् ॥ 
संस्कृतमधील या सुभाषितानुसार पुस्तकाचे वाचन हे किती हितावह आहे हे लक्षात येते. कोणत्याही पुस्तकाचे महत्व कधीही कमी न होणारे असते. उद्योजकता विकास हे क्रमिक पुस्तक आहे. क्रमिक पुस्तक जेवढे मुद्देसुद आणि नेमकेपणाने लिहलेले असेल तेवढे ते शिक्षक व विद्यार्थांना आवडते व उपयुक्त ठरते. हिच नेमकी गोष्ट लक्षात घेऊन मुद्देसुदपण परिपूर्ण पुस्तक देण्याचा आमचा प्रयत्न किती यशस्वी झाला हे विद्यार्थी, शिक्षक, वाचक यांच्या अभिप्रायावरुन कळेल. उद्योजकता हा विषय व्यापक आहे. उद्योजकता हे युवकांपुढील एक आव्हानही आहे. 
‘स्वत:च्या जीवनाचा स्तर स्वत:च्या मेहनतीने
उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे.
यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहित नाही.’ 
Henry David Thoreau यांच्या या वाक्यानुसार प्रेरणा महत्वाची आहे. या पुस्तकावरुन युवक-युवतींना प्रेरणा मिळून ते उद्योजक बनण्यास समर्थ झाले तर या पुस्तकाची उपयुक्तता अधिकच वाढले. तो आमच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असेल. या पुस्तकासाठी वापरण्यात आलेल्या संदर्भ ग्रंथांचे लेखक यांचे आम्ही ऋणी आहोत. 

1) उद्योजकतेची प्रस्तावना..........................................7
Introduction to Entrepreneurship
1.1. उद्योजकता ः व्याख्या, वैशिष्ट्ये व प्रकार
(Entrepreneurship : Definition, Characteristics and Types)
1.2 उद्योजकांचे गुण
(Qualities of Entrepreneurs)
1.3 उद्योजकीय वर्तणूक
(Entrepreneurial Behaviour)

2) उद्योजकीय विकास.............................................38
Entrepreneurial Development
2.1 प्रस्तावना, संकल्पना व गरज
(Introduction, Concept and Needs)
2.2 उद्योजक नवनिर्मिती व सर्जनशील/सृजनात्मक क्रिया
(Innovation and Creativity in Entrepreneurship)
2.3 उद्योजकता विकास कार्यक्रमाचे यश
(Success of EDP)

3) उद्योजकीय नेतृत्व...............................................68
Entrepreneurial Leadership
3.1 उद्योजकतेतील नेतृत्व कौशल्य
(Leadership Skill in Entreprenurship)
3.2 संघटन व बांधणी
(Building and Leading Effective Teams)
3.3. संवाद व वाटाघाटी कौशल्य
(Communication and Negotiation Skills)

4) सरकारी सहकार्य व नवोदित कल...............................80
Government Support and Emerging Trends
4.1. उद्योजकतेला चालना देण्यात केंद्र व राज्य सरकारांची भूमिका व स्टार्ट अप योजनेचे सहकार्य
(Role of Govt in Entrepreneurship Development and Startup Support Schemes)
4.2 डिजिटल उद्योजकता आणि ई-कॉमर्स
(Digital Entrepreneurship and E-Commerce)
4.3 भारतातील यशस्वी उद्योजकांचे अभ्यास-विषय (केस स्टडीज)किरण मुझुमदार-शॉ (बायोकॉन), रितेश अग्रवाल (ओयो),दीपिंदर गोयल (झोमॅटो) इत्यादी
(Case Studies of Successful Entrepreneurs in India
[Kiran Muzumdar Shaw (Biocon), Ritesh Agarwal (Oyo),
Deepinder Goyal (Zomato) etc.])

संदर्भ ग्रंथ..........................................................108

💬

Chat with us