Welcome to Prashant Publications

Rs. 270.00
Availability: 10 left in stock

कंपनी कायदा हा एक अत्यंत क्लिष्ट आणि गंभीर विषय आहे यातील प्रत्येक बाब ही कायद्याला धरूनच असणे आवश्यक आहे त्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने विषयाची सोपी व...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

कपंनी कायदा Company Law
- +

कंपनी कायदा हा एक अत्यंत क्लिष्ट आणि गंभीर विषय आहे यातील प्रत्येक बाब ही कायद्याला धरूनच असणे आवश्यक आहे त्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे. कायद्यातिल नियम तरतुदीचे मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकाची रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून कंपनी कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.  

1. कंपनी कायद्याची ओळख........................................9
1.1 कंपनी कायद्याची ओळख, कंपनी : व्याख्या आणि वैशिष्ट्ये
1.2 कंपनीचे वर्गीकरण / प्रकार
1.3 कंपनीची निर्मिती आणि समामेलन
1.4 प्रवर्तकाची भूमिका आणि उत्तरदायित्व
2. कंपनी प्रशासन आणि कायदेशीर तरतुदी/कायदे.................53
2.1 कंपनीचे घटनापत्रक: घटनापत्रकात समाविष्ट होणाऱ्या बाबी व घटनापत्रकातील फेरबदल
2.2. कंपनीची नियमावली : अर्थ, व्याख्या, समाविष्ट होणाऱ्या बाबी, नियमावलीतील परिवर्तन
2.3 कंपनीचे माहितीपत्रक: अर्थ व्याख्या, समाविष्ट होणाऱ्या बाबी, शेल्फ प्रॉस्पेक्ट्स, रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स
2.4 कंपनीच्या माहितीपत्रकातील असत्यकथन आणि त्याचे परिणाम 3. भाग आणि भाग भांडवल व्यवस्थापन..........................91
3.1 भाग: अर्थ आणि व्याख्या, भागांचे प्रकार. भागभांडवलाची रचना
3.2 भाग अर्ज, भाग वाटप, आणि भाग जप्ती
3.3 भागांचे हस्तांतरण आणि संक्रमण
3.4 भाग प्रमाणपत्र आणि भाग प्रमाणपत्राचे डिमटेरायलेजशन
4. कंपनी सचिव कार्य आणि कंपनीच्या सभा....................138
4.1 कंपनी सचिवाची नियुक्ती, पात्रता आणि कायदेशीर स्थान
4.2 कंपनी सचवािचे अधिकार, कार्य/ कर्तव्ये आणि उत्तरदायित्व
4.3 कंपनी सभांचे विविध प्रकार
4.4 विविध सभांच्या बाबतीत सचिवाची कार्ये सभेची सूचना, कार्यक्रमपत्रिका, इतिवृत्त, गणपूर्ति, प्रतिनिधी नेमणुक, मतदानाच्या पध्दती, मतनोंदणी.