Welcome to Prashant Publications

Rs. 95.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पर्यटन विपणन (Tourism Marketing)
- +

प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.       

प्रकरण 1..............................................................7
पर्यटन विपणनाची ओळख
1. प्रस्तावना
1.1 पर्यटन विपणन: संकल्पना आणि स्वरूप
1.2 पर्यटन विपणनाची वैशिष्ट्ये
1.3 पर्यटन विपणनाची उद्दिष्टे
1.4 पर्यटन विपणनाची व्याप्ती
1.5 पर्यटन उत्पादनाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
1.6 पर्यटन विकासात विपननाची भूमिका
1.7 विपणन पर्यटनाचे भागधारक

प्रकरण 2............................................................33
पर्यटन विपणनाचे प्रशासन
2.1 पर्यटन विपणनाची संघटनात्मक रचना
2.2 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थांची भूमिका
2.3 पर्यटन धोरण आणि विपणन समन्वय

प्रकरण 3............................................................46
प्रचार व प्रसिद्धी
3.1 पर्यटनाच्या प्रचारात माध्यमांची भूमिका
3.2 पर्यटनातील जनसंपर्क
3.3 जाहिरात, वैयक्तिक विक्री आणि विक्री प्रोत्साहन 3.4 डायरेक्ट मार्केटिंग
3.5 टूर ब्रोशर डिझाइन करणे आणि मुद्रित करणे
3.6 डिजिटल मार्केटिंग, ई-ब्रोशर

संदर्भ ग्रंथसूची.......................................................67

💬

Chat with us