प्रसारमाध्यमे आणि भाषा व्यवहार : 1.1 संकल्पना व स्वरूप, 1.2 प्रसारमाध्यमे : परंपरा व वाटचाल (विकास), 1.3 प्रसारमाध्यमांचे वर्गीकरण – प्रकार, 1.4 समाज माध्यमे (सोशल मिडिया), 1.5 विविध प्रसारमाध्यमांतील परस्पर संबंध, 1.6 प्रसारमाध्यमांचे स्वरूप व विशेष, 1.7 प्रसारमाध्यमातील आशय निर्मितीचे स्वरूप, वैशिष्टे व भाषा व्यवहार, 1.8 प्रसारमाध्यमांची जबाबदारी
मुद्रित प्रसार माध्यमांसाठी लेखन : 2.1 मुद्रित प्रसारमाध्यमे : स्वरूप, विशेष, 2.2 मुद्रित माध्यमाची भाषा : स्वरूप-विशेष, 2.3 मुद्रित प्रसारमाध्यमांची वाटचाल : इतिहास, परंपरा, 2.4 मुद्रित प्रसारमाध्यमे आणि साहित्य व्यवहार, 2.5 वृत्तसंस्कृतीची संकल्पना, स्वरूप व कार्ये, 2.6 मुद्रित माध्यमातील लेखन प्रकार (लेखनबंध), 2.7 अहवालात्मक लेख (रिपोर्टाज), 2.8 प्रवासवर्णनपर लेख व लेखन, 2.9 विकास पत्रकारिता, 2.10 क्रीडा पत्रकारिता
श्राव्य माध्यमासाठीचे (नभोवाणी) लेखन : 3.1 श्राव्य माध्यमाची (नभोवाणी) पार्श्वभूमी व इतिहास, 3.2 श्राव्य माध्यमाचे स्वरूप – विशेष, 3.3 श्राव्य माध्यमाचे सामर्थ्य, मर्यादा व महत्त्व, 3.4 आकाशवाणी कार्यक्रमांचे प्रकार व स्वरूप, 3.5 श्राव्य माध्यमासाठीचे लेखन : स्वरूप व भाषा
दृक-श्राव्य माध्यमांसाठीचे लेखन : 4.1 दृक-श्राव्य माध्यम : पार्श्वभूमी व इतिहास, 4.1.1 दूरदर्शन आणि दूरचित्रवाणी : फरक, 4.1.2 खाजगी दूरचित्रवाणीच्या वाहिन्या, 4.1.3 प्रादेशिक वाहिन्या, 4.2 दृक-श्राव्य माध्यमाची उद्दिष्टे, 4.3 दृक-श्राव्य माध्यमाचे स्वरूप-विशेष, 4.4 दृक-श्राव्य माध्यमासाठीचे लेखन : तंत्र (लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी), 4.5 दृक-श्राव्य माध्यमासाठीचे लेखनप्रकार
आस्वादलेखन : 5.1 कलेच्या व्याख्या व स्वरूप, 5.2 कलेची तत्त्वे व वर्गीकरण, 5.3 ललित कलांचे स्वरूप व वेगळेपण, 5.4 कला आणि स्वातंत्र्य, 5.5 विविध कला : परस्पर संबंध, 5.6 परिचयात्मक व परीक्षणात्मक लेखन, 5.7 विविध कलांचे आस्वादलेखन (कलानिहाय), 5.8 सर्जनात्मक आणि आस्वादात्मक लेखन
परिचयात्मक व परीक्षणत्मक लेखन : 6.1 परिचयात्मक लेखन, 6.2 लेखक परिचय : स्वरूप, 6.3 परिचयपर लेखनाचे तंत्र/पूर्वतयारी, 6.4 लेखक परिचय किंवा आवश्यक बाबी (घटक), 6.5 लेखक परिचय – नमुना कवयित्री नीरजा, 6.6 युवांच्या जडणघडणीत कार्यरत असलेल्या व्यक्तींविषयी, परिचयात्मक स्वरूपाचे लेखन, 6.7 परिचय लेखन – नमुना : (‘धुमसत्या काश्मीरसाठीचे शांतीदूत’ – संजय नहार), 6.8 व्यक्तिपरिचय आणि व्यक्तिवेध, 6.9 ग्रंथ परीक्षण, परिशिष्टे : 1. रिपोर्टाज : ‘पक्षी जाय दिगंतरा’ – वर्षा गजेंद्रगडकर, 2. अग्रलेख – ‘जसे नसतो तसा’ (विशेष संपादकीय), 3. सदर – चित्रपटगीतांच्या शब्दांचे जादूगार! – राहुल गोखले, 4. मुलाखत : ‘हे टिकणार नाही’ – डॉ. वसंत आबाजी डहाके, 5. व्यक्तीवेध – प्रो. जॉन गुडइनफ, 6. सदर – ‘हास्य आणि भाष्य’ – प्रशांत कुलकर्णी, 7. नाट्य आस्वाद – ‘स्पर्धेत रंगत वाढवणारा ‘बांबूकाका..’ 8. चित्रपट आस्वाद – ‘मि. अँड मि. अय्यर’