Welcome to Prashant Publications

Rs. 335.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकाचे लेखन पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार केलेले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही आवश्यक सखोल मुद्दे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि मुद्देसूद स्वरूपाची आहे. ‘वैकासिक मानसशास्त्र’...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वैकासिक मानसशास्त्र (Developmental Psychology)
- +

सदर पुस्तकाचे लेखन पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार केलेले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही आवश्यक सखोल मुद्दे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि मुद्देसूद स्वरूपाची आहे. ‘वैकासिक मानसशास्त्र’ हे पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर विविध विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल. या हेतूने मानसशास्त्र अभ्यास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. पुस्तक लेखन कामी अनेक लेखकांच्या संदर्भ ग्रंथांची मोलाची मदत झाली आहे.
प्राध्यापकांसाठी अजून एक बाब आवर्जून नमूद करावीशी वाटते की, गेल्या वर्षी हा विषय शिकताना वेदन, अवधान आणि संवेदन, प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्त्व इत्यादींचा वेगवेगळी प्रकरणे म्हणून विचार झाला होता, परंतु यावर्षी विषयांची पुनर्रचना केली असल्याने एकापेक्षा अधिक विषय एकाच प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहेत.             

1. वैकासिक मानसशास्राचा पाया ..........................................7
(Foundations of developmental psychology)
1.1 वैकासिक मानसशास्राची ओळख
1.2 महत्वाचे सैद्धांतिक दृष्टीकोन
1.3 वैकासिक मानसशास्रातील संशोधन पद्धती
1.4 जन्म पूर्व विकास आणि जन्म

2. शैशवावस्था आणि पूर्व बाल्यावस्था ....................................50
(Infancy and Early Childhood Development)
2.1 शारीरिक आणि कारक विकास (0-6 वर्षे)
2.2 सुरुवातीच्या काळात बोधात्मक विकास
2.3 सामाजिक आणि भावनिक विकास
2.4 समाजीकरण आणि कौटुंबिक प्रभाव

3. मध्यम बाल्य आणि किशोरवयीन विकास ............................107
(Middle Childhood and Adolescent Development)
3.1 मध्यम बाल विकास
3.1.1 शारीरिक विकास
3.1.2 बोधात्मक विकास विकास
3.1.3 सामाजिक विकास
3.1.4 नैतिक विकास (कोहलबर्ग); आव्हाने
3.2 किशोरवयीन शारीरिक आणि बोधात्मक विकास
3.2.1 शारीरिक विकास,
3.2.2 बोधात्मक विकास
3.3 किशोरवयीन मानो सामाजिक विकास (ओळख निर्मिती)
3.3.1 मार्सियाची ओळख स्थिती,
3.3.2 पालकांशी संबंध आणि स्वायत्तता विकास
3.3.3 समवयस्कांचा प्रभाव आणि प्रेमसंबंध,
3.3.4 नैतिक तर्क विकास
3.3.5 सांस्कृतिक आणि वांशिक ओळख निर्मिती
3.4 पौगंडावस्थेतील समकालीन समस्या
3.4.1 मानसिक आरोग्य आव्हाने
3.4.2 पदार्थांचा वापर आणि गैरवापर
3.4.3 तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभाव,
3.4.4 हस्तक्षेप आणि प्रतिबंधात्मक धोरणे

4. प्रौढावस्थेतील विकास आणि वृद्धावस्था .............................152
(Adult Development and Aging)
4.1 आरंभिक आणि मध्यम तारुण्यावस्था / प्रौढावस्था
4.2 वृद्ध अवस्था आणि वयोमान : एक समग्र दृष्टीकोन
4.3 यशस्वी वृद्धत्व
4.4 उपयोगित वैकासिक मानसशास्त्र

💬

Chat with us