Welcome to Prashant Publications

Rs. 225.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील...

  • Name : सहकाराचा इतिहास, तत्वे व व्यवस्थापन (History, Principles and Management of Cooperation)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom | Sem - II |
  • Manufacturing : March 2025
  • Total Pages : 174 Pages
  • Barcode : 9789349325456

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सहकाराचा इतिहास, तत्वे व व्यवस्थापन (History, Principles and Management of Cooperation)
- +

प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. 

1. सहकार...........................................................7
(Co-operation)
1.1 प्रस्तावना
1.2 सहकाराचा अर्थ व व्याख्या
1.2.1 सहकाराची उदिष्टे
1.3. सहकाराची व्याप्ती
1.4 सहकाराचे तत्त्वे
1.5 सहकार चळवळीतील दुर्बलता
1.6 सहकार क्षेत्रातील समस्या व आव्हाने
1.6.1 सहकार क्षेत्रातील समस्या
1.6.2 सहकार क्षेत्रातील आव्हाने

2. भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास........................21
(History of Co-operative Movement in India)
2.1 प्रस्तावना
2.2 भारतातील सहकार चळवळीची गरज व महत्त्व
2.3 स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकार चळवळीचा इतिहास
2.4 सहकार चळवळीतील समित्यांचे अहवाल
2.5 महाराष्टातील सहकारी चळवळीचा विकास
2.6 सहकार चळवळीतील नेत्यांचे योगदान

3. सहकारी संस्थांचे प्रकार.........................................65
(Types of Co-operatives)
3.1 कृषी सहकारी संस्था
3.1.1 प्रस्तावना
3.1.2 कृषी सहकारी संस्थांचे प्रकार
3.2 बँकिंग सहकारी संस्था
3.3 ग्राहक सहकारी संस्था
3.4 दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था

4. सहकारी शिक्षण व प्रशिक्षण...................................138
(Co-operative Education and Training)
4.1. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची ओळख
4.2. भारतामध्ये सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचा इतिहास
4.3. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचे उद्दिष्टे
4.4. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज आणि महत्त्व
4.5. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची संघटनात्मक रचना
4.6. सदस्य, सहकारी संस्था आणि समाजासाठी सहकार शिक्षण आणि शिक्षणाचे फायदेे
4.7. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रकार
4.8. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या संस्था
4.9. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणातील आव्हाने

संदर्भ ग्रंथसूची......................................................174

💬

Chat with us