Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

 आजपर्यंत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
यांच्या अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्राची 66 क्रमिक व संदर्भ पुस्तके लिहिली. संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी ‘शेअर
बाजार परिचय’...

Categories:
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

Share Bajar Parichay
- +

 आजपर्यंत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
यांच्या अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्राची 66 क्रमिक व संदर्भ पुस्तके लिहिली. संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी ‘शेअर
बाजार परिचय’ हे पहिलेच पुस्तक वाणिज्य शाखेच्या F.Y.B.Com. या वर्गासाठी
लिहीले आहे. अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार प्रस्तुत पुस्तक चार घटकांमध्ये विभाजित
आहे. पहिला घटक बचत-गुंतवणूकीचा आहे. यात बचत-गुंतवणूक संकल्पना,
रोखता संकल्पना व रोखता गुणोत्तर, गुंतवणूकीतील जोखीम व परतावा, गुंतवणूक
व्यूहरचना, रोखा बाजाराचा आहे. यात भांडवल बाजाराचा अर्थ, भूमिका, घटक,
रचना, सेबी यांचा समावेश आहे. तिसरा घटक भारतीय स्टॉक एक्सचेंजचा आहे.
ज्यात शेअर बाजार, त्याचे प्रकार, खझज, ऋझज, शेअरचे प्रकार, डिबेंचर, बाँडचा
समावेश आहे. चौथे युनिट डिमॅट अकाऊंट आणि डिपॉझिटरीचे आहे.

1. बचत आणि गुंतवणूक .......................................... 7
1.1 बचत आणि गुंतवणूक
1.2 रोखता/तरलता : संकल्पना व अर्थ, रोखता गुणोत्तर
1.3 संकल्पनात्मक रोखता गुणोत्तर/प्रमाण
1.4 गुंतवणूकीतील जोखीम आणि परतावा
1.5 गुंतवणूक व्यूहरचना
1.6 गुंतवणूक आणि रोखासंग्रह व्यवस्थापन

2. भांडवल बाजार ................................................ 37
2.1 भांडवल बाजार
अ) अर्थ, वैशिष्टे, उद्देश
ब) भांडवल बाजाराचे कार्य/महत्व/भूमिका
क) भारतीय भांडवल बाजारातील सहभागक
ड) भांडवल बाजाराचे घटक/साधने
इ) भारतीय भांडवल बाजाराची रचना
2.2 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड - सेबी
अ) उद्देश सेबीची संघटनात्मक संरचना
ब) सेबीची शक्ती आणि अधिकार/जबाबदाऱ्या
क) सेबीचे कार्ये/भूमिका

3. भारतातील शेअर बाजार/स्टॉक एक्सचेंज ...................... 57
3.1 शेअर बाजाराचा अर्थ
3.2 शेअर बाजाराचे प्रकार
3.3 प्राथमिक व द्वितियक बाजाराची कार्ये
3.4 IPOआणि FPO जारी करणे
3.5 शेअरचे प्रकार
3.6 डिबेंचर/ ऋणपत्र आणि बाँड
3.7 निवडक स्टॉक एक्सचेंज

4. डिमॅट आणि डिपॉझिटरी ..................................... 103
4.1 शेअर ट्रेडिंगसाठी आवश्यक खाते
4.2 निक्षेपागार/डिपॉझिटरीज्‌‍
4.3 NSDL आणि CDSL यांचे कार्य आणि त्यांच्यातील फरक

💬

Chat with us