-
व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)
Rs.225.00व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा दुसरा भाग उत्पादनाच्या वर्तणूक / निर्णयाशी संबधित आहे. एक कुशल उद्योजक तोच जो कमीत कमी उत्पादन खर्चात, मर्यादित साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन आणि नफ्याचे महत्तमीकरण करतो. उद्योजक जेव्हा उत्पादन विषयक निर्णय घेतो तेव्हा तो अर्थशास्त्राच्या खर्च विषयक आणि उत्पादन विषयक सिद्धान्ताचे पालन करतो. एक उद्योजकाचा अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रज्ञांवर दृढ विश्वास असतो. तो मनतो की, अर्थशास्त्रज्ञ जे सांगतात तेच सत्य आहे. वेगवेगळ्या बाजारात उत्पादन आणि किंमत कशी निश्चित करायची, उत्पादन घटकांचा मोबदला कसा ठरवायचा याबाबत मार्गदर्शन अर्थशास्त्र करते. उद्योजकाने अर्थशास्त्रातील मागणी-पुरवठा बाजूकडे दुर्लक्ष केले तर अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीची व्यापार चक्रे निर्माण होतात. व्याचार चक्रे निर्माण होवू न देण्यासाठी उद्योजकांनी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.
Vyavsayik Arthashastra
-
व्यावसायिक अर्थशास्त्र (समग्रलक्षी) (भाग – 1)
Rs.185.00Vyavasayik Arthashastra (Samgralakshi) (Bhag – 1)