

व्यवसाय व्यवस्थापन
Rs.125.00व्यवसाय व्यवस्थापन या पुस्तकात विद्यार्थ्यांना व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय व्यवस्थापन, संदर्भातील संकल्पना, उद्दिष्टे, व्यवसाय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, महत्त्व गरज प्रक्रिया, व्यवस्थापनाच्या प्रक्रिया, टप्पे व्यवसाय व्यवस्थापनाची उपयुक्तता, सरकारने उद्योग उद्योग व्यवसाय यासाठी राबवलेल्या विविध योजनांचा अभ्यास यामध्ये आर्थिक विकासात लघु उद्योगाचे स्थान, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, मुद्रा योजना, डेअरी उद्योग, फळबाग व्यवसाय व व्यवस्थापन, शेती उत्पादन व विक्री याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक लिहिताना सर्व संकल्पनांचा अचूक, सोप्या भाषेत मांडणी करण्याचा व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी संदर्भ ग्रंथ, वेबसाईट, वर्तमानपत्र, लेख, शासन अहवाल यांचा आधार घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी व यूपीएससी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल.
Vyavsay Vyavsthapan


