Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

कवितासंग्रह

चंद्राने चांदणीला विचारले होते (कवितासंग्रह)

Rs.75.00

प्रत्येक कवितेमधील युवती विचार आणि विचारानेच समाजाचे वैचारीक जीवन समृद्ध करण्याचे ध्येय बाळगणारी आहे. तिला उच्च राहणीमान आणि गाडीबंगल्याचा सोस नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा असला म्हणजे पुरे, फालतु चंगळवादी जीवनशैली तिला नको आहे. समाजासाठी जगणार्‍या स्त्रीया का धरतील चंगळवादी जीवनशैलीचा सोस?
कविता क्रमांक ‘सात’ मधील शिवरंजनी वाचकांच्या मनावर आपला क्रांतिकारी विचारांचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही तसेच तिच्या हळव्या मनाची हळवी भावना वाचकांच्या हृदयावर आपली गुलाबी मोहोर उमटवेलच यात शंका नाही.

Chandrane Chandnila Vicharale Hote (Kavitasangrah)

1. धर्मसंगर, 2. चंद्राने चांदणीला विचारले होते, 3. वासरांसाठी मिळवलेला घास, 4. डॉ. आंबेडकर जयंती साजरी कर, 5. सुर्यदेवा त्याला वाकून नमस्कार कर, 6. ती म्हणाली होती, 7. शिवरंजनीचे पत्र, 8. आकाश कवेत घेणारी पाखरं, 9. आम्ही मिळून सारे, 10. सिकंदर, 11. सातार्‍याला जाऊ, 12. कन्या असावी तर अशी, 13. मंगल हा सोहळा, 14. वारा सांगत आला, 15. चांदणी म्हणाली होती, 16. मी मलाच विचारतो, 17. धम्मदानाची पुण्याई, 18. पाहून सुखात सारे, 19. देव माझा, 20. गरज सरो अन् वैद मरो, 21. विसरू नका, 22. कुणाला सांगता येईल का?, 23. मुलगा माझा जयभीमवाला, 24. नागभूमितली नागीन, 25. निळ्या पहाडातली वाघीन, 26. कविता माझ्या मागे लागली

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चंद्राने चांदणीला विचारले होते (कवितासंग्रह)”
Shopping cart