Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

कवितासंग्रह

युगस्पंदन

Rs.125.00

संगिता धोटे यांचा ‘युगस्पंदन’ हा जवळपास सर्वांगीण विषयांना स्पर्श करणारा संपादित काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे; त्याबद्दल संगिताचे अभिनंदन! महाराष्ट्रातील नानाविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कवी-कवीयित्रींना एकत्र आणून बांधण्याचे काम तिने ‘युगस्पंदन’च्या माध्यमातून केले आहे. निसर्ग, शेती, बलत्कार, बाप, हुंडाबळी, दुष्टप्रथा, मन, पाऊस, भारतमाता, वैधव्य, शेतकरी, पत्रकार यांसारखे विषय कवींच्या काव्यातून प्रामुख्याने अभिव्यक्त झाले आहे.
स्त्रीवर्ग मोठ्या प्रमाणात साहित्याच्या प्रांतात भावनांना शब्दांच्या माध्यमातून मोकळा करीत आहे याची साक्ष या काव्यसंग्रहातून पटते. स्त्रीच्या दैनंदिन जगण्यातील बारकाव्यासोबतच तिचा जीवनसंघर्ष, शृंगार, लेकीचं नातं, बोहणी यांसारखे संवेदनशील विषय यामध्ये येतात. शिवाय पर्यावरण, गतकाळाच्या आठवणी, राजकारण, शब्दांचे श्रेष्ठत्व, शिक्षण आणि आदिवासींचे जगणे यांसारखे अनेक विषय यामध्ये आल्यामुळे काव्यसंग्रह वाचनिय बनला असे म्हणायला हरकत नाही.
संगिताच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा!

– डॉ. अनंता सूर

Yugsapandhan

1. एकही गाव ना ऐसा आढळे – सिद्धार्थ भगत, 2. खुर्ची – शंकर घोरसे, 3. ऐकण्यासाठी हुंदका – डॉ. बाबुराव उपाध्ये, 4. मी एक शेतकरी बोलतोय – आदित्य आवारी, 5. पाहिले मी – डॉ. गिरीश खारकर, 6. गतकाळाच्या खाणाखुणा – डॉ. अनंता सूर, 7. बोहनी – शेष देऊरमल्ले, 8. चेहरा – प्रशांत डोंगरदिवे, 9. प्रश्न – डॉ. गणेश टाले, 10. काळोखात स्वतःचे – डॉ. विनायक त्रिपत्तीवार, 11. यहाँ हो – रोशनकुमार पिलेवान, 12. क्षमता – मंदा पडवेकर, 13. भारतमाते – विनायक धानोरकर, 14. मेघ गरजत आले… – नरेशकुमार बोरीकर, 15. का असे होत आहे? – किशोर तेलतुंबडे, 16. बाप – जयु अरुण उराडे, 17. प्राजक्त – सौ. मालती बी. सेमले, 18. तेव्हा मी मजबूत व्हायला लागलो – विवेक पत्तीवार, 19. हुंकार – दीपक शिव, 20. लोकमाता महाराणी अहिल्या वंदन – सतीश नामदेव लोंढे, 21. अवघड जागेचं दुखणं – प्रा. अभय दांडेकर, 22. वैधव्य – कविता टी. कठाणे, 23. हरवल्यात तत्त्वत्रयी – संगिता अ. पिज्दुरकर, 24. लेक चालली सासरला – किरण पिंपळशेंडे, 25. असा पडतो पाऊस – प्रशांत एन. ढोले, 26. काटा रूतला पायात – सौ. इंदूमती वाटकर, 27. अंधश्रद्धा निर्मुलन – डॉ. भोजराज लांजेवार, 28. क्षण – ज्योती महेंद्र सरस्वती, 29. स्मृती – सौ. मंजुषा दरवरे, 30. शब्दांच्या गर्भात – अनिल पिट्टलवार, 31. निर्भया – सौ. मीना बंडावार, 32. पर्यावरणाला साकारू या – रमेश भोयर, 33. कास पठारावरची कविता – डॉ. सतीश शिरसाठ, 34. का पुजावे तुजला? – लीना भुसारी, 35. ताजी ताजी – तनुजा दिलीप बोढाले, 36. दानव म्हणू की मानव – क्षितिज शिवरकर, 37. मुखवटे – महेंद्र आर. मंडपे, 38. व्यथा – डॉ. रविंद्र शेंडे, 39. शृंगार – प्रतिभा रेगुंडवार, 40. पत्रकार – डॉ. धनराज खानोरकर, 41. शब्द माझे – प्रदीप बा. देशमुख, 42. मी वंशवेल – सौ. अर्जुमन शेख, 43. लेकीचं नातं…! – सौ. वर्षा अनिल बोध, 44. पावसा वतर धरून ये – बापुराव महादेव टोंगे, 45. कोण दिवस येई कसा? – प्रभाकर धोपटे, 46. छाया – सौ. कल्पना शिरसाट, 47. तुच मला दिसते – सौ. संगिता धोटे, 48. हरवलेली स्वप्ने – लक्ष्मी प्रमोद बल्की, 49. पारिजात – शरद गणेश अत्रे, 50. आयुष्य – सौ. संगिता घोडेस्वार, 51. आम्हाला कधी स्विकारणार? – उत्तम गेडाम, 52. शिक्षण – डॉ. माधव जाधव, 53. गाळ – डॉ. गिरीश सपाटे, 54. पीक वजा….. बाकी कायम! – प्रा. नागेश शेलार, 55. तथागताची वाणी – पंडित कांबळे, 56. पाऊस – डॉ. जिजा शिंदे, 57. पाळण्यात असताना – दयाराम पाडलोस्कर, 58. टाळी – अशोक गडकरी, 59. आमचा इतिहास – प्रफुल्ल आर. शेंडे, 60. खरच सुखावतं मन – सीमा भसारकर, 61. द्रुष्टप्रथा – सौ. चित्रलेखा धंदरे, 62. नातं – सौ. सुरेखा रडके

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युगस्पंदन”
Shopping cart