Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

MCom Semester I

मानव संसाधन विकास

M.Com | Sem I | Paper - 412C (NEP 2020 Pattern)

Rs.210.00

Manav Sansadhan Vikas

1. मानव संसाधन विकास परिचय :
1.1 संकल्पना, अर्थ आणि व्याख्या
1.2 मानव संसाधन विकासाचा उदय
1.3 मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे आणि महत्त्व
1.4 मानव संसाधन विकास प्रणाली
1.5 मानव संसाधन विकास व्यावसायिकांच्या भूमिका आणि कार्ये
1.6 मानव संसाधन विकासाची आव्हाने
1.7 मानव संसाधन विकास आणि मानव संसाधन व्यवस्थापणाचे परस्परसंबंध
1.8 औद्योगिक संबंध आणि मनुष्यबळ विकास
1.9 कामाच्या ठिकाणाची वैविध्यता आणि मानव संसाधन विकास
1.10 नैतिक वृत्ती विकसित करण्यात मानव संसाधन विकासाची भूमिका आणि वर्तन

2. करिअर व्यवस्थापन आणि विकास :
2.1. करिअर व्यवस्थापनाचा अर्थ आणि आढावा
2.2. करिअर विकासाचे महत्त्व
2.3. करिअर विकासाची उद्दिष्टे
2.4. करिअर विकास प्रक्रियेचे टप्पे किंवा चक्र
2.5. करिअर विकास प्रक्रियेतील समस्या

3. नेतृत्व विकास :
3.1 परिचय
3.2 नेतृत्व विकासाची गरज आणि उद्दिष्टे
3.3 नेतृत्व विकासाची यंत्रणा
3.4 नेतृत्वाच्या समस्या आणि आव्हाने

4. शिकवणी आणि मार्गदर्शन :
4.1 शिकवणी विरुद्ध मार्गदर्शन
4.2 शिकवणी प्रक्रियेतील टप्पे
4.3 प्रभावी शिकवणीसाठी आवश्यक कौशल्ये
4.4 मार्गदर्शन
4.5 मार्गदर्शन कार्यक्रमाची आवश्यकता
4.6 मार्गदर्शनाचे प्रकार
4.7 मार्गदर्शक आणि मार्गदर्शन घेणारा यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या

5. कार्यप्रदर्शन/कामगिरी व्यवस्थापन प्रणाली :
5.1 कार्यप्रदर्शन/कामगिरी व्यवस्थापन प्रणाली
5.2 कार्यप्रदर्शन व्यवस्थापन प्रणालीची उत्क्रांती
5.3 कामगिरीचे परिमाण
5.4 कार्यप्रदर्शन व्यवस्थापन प्रणालीची उद्दिष्टे
5.5 कार्यप्रदर्शन व्यवस्थापन प्रणालीतील पायऱ्या/टप्पे
5.6 कामगिरी व्यवस्थापनामधील हस्तक्षेप

6. कर्मचारी प्रशिक्षण आणि कार्यकारी विकास : 
6.1 प्रशिक्षण आणि विकासाचा अर्थ, उद्दिष्टे आणि गरज
6.2 प्रशिक्षण आणि विकास यातील फरक
6.3 प्रशिक्षण आणि विकासाच्या पद्धती
6.4 प्रशिक्षणाचे मूल्यांकन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानव संसाधन विकास”
Shopping cart