Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन

Research Methodology in Commerce and Management

,

Rs.175.00

Sanshodhan Paddhati – Vanijya v Vyavsthapan

1. संशोधनाची ओळख :
1.1 संशोधन अर्थ व व्याख्या
1.2 संशोधनाची उद्दिष्ट्ये – ज्ञानप्राप्ती करणे, घटनांमधील प्रकार्यात्मक संबंधाचा शोध घेणे, स्वाभाविक नियमांचा शोध घेणे, शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती करणे, समस्या सोडविणे, भविष्यकालीन योजना तयार करणे
1.3 चांगल्या संशोधनाची गुणवैशिष्ट्ये – संशोधन विषयाचे ज्ञान, संशोधन पद्धतीचे ज्ञान, संशोधकांची तादात्म्यवृत्ती, संशोधनात व्यक्तिगत रुची, संशोधकाची जागरुकता, नि:पक्षता, अनुभव, अज्ञानासंबंधी जिज्ञासा, नीतिमत्ता, कल्पकता, साधनांची परिपूर्णता, चिकाटी, विचारस्पष्टता, प्रामाणिकपणा, संशोधन संघटन, आत्मनियंत्रण
1.4 व्यवसाय संशोधनाचे महत्त्व आणि गरज – नियोजनास मदत, ज्ञान वाढते, वातावरणातील बदल शक्य, गृहितकृत्ये परिक्षण, भविष्यकालीन निर्णयास मदत
1.5 संशोधन प्रकाराचे वर्गीकरण – मुलभूत संशोधन, शुद्ध आणि व्यवाहारिक संशोधन, वर्णनात्मक संशोधन, निदानात्मक संशोधन, विश्लेषणात्मक संशोधन, प्रायोगिक संशोधन
1.6 संशोधनातील आव्हाने आणि समस्या – प्रशिक्षणाची कमतरता, माहिती संकलन, दुय्यम माहिती, ग्रंथालय व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव
1.7 संशोधनासाठी सायबर मार्ग
1.8 संशोधनातील वाङ्मयचौर्य

2. संशोधनाची पद्धती :
2.1 संशोधन पद्धती : अर्थ व व्याख्या
2.2 संशोधन प्रक्रियेतील टप्पे – संशोधन समस्या सूत्रण, विस्तृत साहित्यिक सर्वेक्षण, गृहितकृत्याची आखणी, संशोधन आराखडा तयार करणे, माहिती संकलन, प्रकल्प अंमलबजावणी, माहिती विश्लेषण, गृहितकृत्ये परिक्षण, अहवाल लेखन
2.3 व्यष्टी अध्ययन – अर्थ व व्याख्या
2.4 व्यष्टी अध्ययनाची वैशिष्ट्ये – एककाचे अध्ययन, सूक्ष्म अभ्यास, व्यक्तिगत अध्ययन, ऐतिहासिक अध्ययन, गुणात्मकता, वर्तन प्रकारे अध्ययन, सहभागी निरीक्षण
2.5 व्यष्टी अध्ययनात समाविष्ट पायऱ्या – संशोधन प्रश्न निश्चितीकरण, एककाची निवड, माहिती संकलित करण्यापूर्वीची तयारी, मूळ माहिती संकलन, माहितीचे मूल्यमापन आणि विश्लेषण, अहवाल लेखन
2.6 साहित्यिक अध्ययन – साहित्यिक अध्ययनाचे महत्त्व; साहित्याचे स्त्रोत – शोधनिबंध, पुस्तके, मासिके, परिषदांचे अहवाल, सरकारी/कंपनी अहवाल, वर्तमानपत्रे, प्रबंध आणि लघुप्रबंध, इंटरनेट; साहित्यिक अध्ययनाची आवश्यकता, साहित्यिक अध्ययनाचा हेतू, साहित्यिक अध्ययनाची प्रक्रिया – संशोधन विषय निश्चित करणे, माहितीचे संकलन, मिळविलेल्या माहितीची साहित्यिक विभागणी, साहित्यिक अध्ययन करणे, माहितीचा सारांश व समन्वय साधणे, साहित्यिक अध्ययन संशोधन अहवालात समाविष्ट करणे, साहित्यिक अध्ययन लेखनाची शैली
2.7 संशोधन अंतर – संशोधन अंतर विश्लेषण – विस्तृत क्षेत्र ओळखा, संशोधन अंतर ओळखण्याच्या पद्धती, संशोधन अंतरांची व्यवहार्यता, संशोधन अंतर निवड, अपेक्षित परिणाम, संशोधन अंतरसारणी, पुरावा-आधारित सराव

3. नमुना निवड आणि नमुना आराखडा :
3.1 नमुना निवड – अर्थ व व्याख्या
3.2 नमुना निवडीची गरज
3.3 नमुना निवडीतील पायऱ्या – समग्राचे निश्चितीकरण, घटकांची निश्चिती, उगम सूची, नमुना आकार
3.4 चांगल्या नमुना निवडीचे आधार – सजातीयता, प्रतिनिधित्वता, पर्याप्तता
3.5 चांगल्या नमुना निवडीचे घटक – ध्येयाभिमुख, विश्वाचा अचूक प्रतिनिधी, आनुपातिक, यादृच्छिक निवड, किफायतशीर, व्यावहारिक, वास्तविक माहिती प्रदाता
3.6 नमुना निवडीच्या समस्या- अ) नमुन्याच्या आकाराची समस्या-समग्राचे स्वरूप, वर्गाची संख्या, संशोधनाचे स्वरूप, साधनांची उपलब्धता, शुद्धतेची मात्रा, निवडलेल्या एककांचे स्वरूप, प्रश्नावली व सुचीचा आकार, नमुना पद्धतीचा आकार ब) पूर्वग्रह दूषित नमुन्याची समस्या- नमुन्याचा लहान आकार, दोषपूर्ण वर्गीकरण, उद्देश पूर्ण नमुना, साधनसूची अपूर्ण असणे, कार्यकर्त्याची निवड, दोषपूर्ण यादृच्छीक नमुना
3.7 नमुना निवडीच्या पध्दती – नमुना निवड पद्धतीची मर्यादा – प्रातिनिधिकतेचा अभाव, पक्षपाती निवड, परिवर्तनशीलता, आवश्यकता, प्रशिक्षणाची आवश्यकता, अविश्वसनीयता; नमुना पद्धतीचे फायदे – तटस्थता, वेळेची व पैशाची बचत, सुलभता, सरलता, समान संधी, सुलभ प्रशासन, प्रातिनिधिकता, समान प्रातिनिधित्व, सविस्तर अध्ययन, मितव्ययता, सिद्धांत प्रतिपादन, विश्वसनीय निष्कर्ष, परिणामांचे योग्य मुल्यांकन, प्रमाणबद्धता, माहिती मिळवण्याची सुविधा, श्रेणीबद्धता, समग्र चाचणी पद्धतीचा पर्याय, नमुना निवड पद्धतीचे गुण-दोष, गुण – वेळ, पैसा व श्रम यांची बचत, सखोल व चिकित्सक अभ्यास, तथ्यांची काळजीपूर्वक छाननी, घटकांशी सुसंवाद शक्य, कार्यक्षम प्रशासन, अनेक समस्यांचा अभ्यास एकाच वेळी शक्य, शास्त्रीय पाया, दोष – पूर्वग्रहाचा ठसा, प्रातिनिधिकतेचा अभाव, संख्याशास्त्रीय पद्धतीच्या मर्यादा, लहान चुकांचे विपरीत परिणाम, नमुना पद्धती केवळ अशक्य 3.7.1 संभाव्य नमुना पध्दती – अ) संभाव्यता, नमुना निवड पद्धतीची वैशिष्ट्ये – संभाव्यता, प्रातिनिधिक नमुना निवड योजना, नमुना गटातील एककाची निवड करण्याचे आधारस्तंभ, नमुन्याचा आकार, नमुन्याच्या आकाराबाबतच्या कसोट्या, अचूकतेचे प्रमाण, संभाव्यता पातळी, नमुना आकारासंबंधीचे सूत्र ब) संभाव्यता नमुना पद्धतीचे प्रकार – सरल यादृच्छिक नमुना, व्यवस्थाबद्ध नमुना, स्तरीत नमुना, एकक पुंज नमुना, क्षेत्र नमुना, बहूस्तरीय नमुना, अनुपातित नमुना, नियमित अंकन नमुना 3.7.2 गैरसंभाव्यता नमुना पध्दती – अ) गैरसंभाव्यता निवड पद्धतीची वैशिष्ट्ये – समग्राच्या प्रतिनिधित्वाची समस्या, पक्षपाताची शक्यता, असंतुलित नमुना, एकक निवडीचे स्वातंत्र्य, नमुन्यात एककांचा समावेश होण्याची शक्यता, नमुन्याचा आकार, निष्कर्षाची अचूकता, सोय व बचत, संशोधन अध्ययनाचा उद्देश ब) गैरसंभाव्यता निवड पद्धतीचे प्रकार – सोयीस्कर नमुना, कोटा नमुना, स्नोबॉल नमुना, स्वनिर्णीत नमुना, सहेतुक किंवा उद्देशपूर्ण नमुना, स्वयनिर्वाचित नमुना
3.8 नमुनाकरण त्रुटी
3.9 गैर-नमुनाकरण त्रुटी
3.10 नमुना त्रुटी व गैर नमुना त्रुटी यांच्यातील फरक

4. तथ्य संकलन आणि सांख्यिकीय साधने :
4.1 तथ्य अर्थ व व्याख्या – तथ्य संकलन
4.2 तथ्याचे प्रकार – 1) प्राथमिक तथ्ये 2) दुय्यम तथ्ये
4.3 तथ्य संकल्पनाच्या पद्धती – अ) प्राथमिक माहिती ब) दुय्यम माहिती क) तथ्य संकलनाची तंत्रे – प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखती, अनुसूची, विशिष्टाभ्यास ड) तथ्य संकलनाच्या सर्वोत्तम सर्वेक्षणासाठी 7 महत्वाच्या बाबी
4.4 प्रश्नावली तयार करतांना महत्त्वाच्या बाबी
4.5 अनुसूची निर्मिती करतांना महत्त्वाच्या बाबी
4.6 मापनाच्या शलाका – नामांकन शलाका, क्रमांकन शलाका, अंतर शलाका, गुणोत्तर शलाका
4.7 सुयोग्य मापनाच्या कसोट्या- प्रामाणिकता, विश्वसनियता, व्यावहारिकता
4.8 सांख्यिकीय विश्लेषण – 4.8.1 सहसंबंध 4.8.2 प्रतिगमन 4.8.3 पांगापांग 4.8.4 प्रमाणित विचलन- अल्फा 4.8.5 एनोवा-अछजतअ चे मूलभूत तत्त्व

5. गृहितकृत्यांचे परिक्षण :
5.1 गृहितकृत्याचा अर्थ – गृहितकृत्याची व्याख्या
5.2 गृहितकृत्याची उगमस्थाने – व्यक्तिगत अनुभव, वैज्ञानिक सिद्धांत, सादृश्य किंवा सारखेपणा, सामान्य संस्कृती, संशोधनाचे निष्कर्ष
5.3 गृहितकृत्याचे महत्त्व – संशोधकाला मार्गदर्शक, संशोधनकार्यात निश्चितता, तथ्यसंकलनाला सहाय्यक, निष्कर्ष शोधण्यास सहाय्यक, संशोधनकार्य सरळ आणि मर्यादित होते, श्रम, वेळ व पैसा यांची बचत होते.
5.4 श्रेष्ठ गृहितकृत्याचे गुण – स्पष्टता, विशेषता, सिद्धांतनिष्ठ, भविष्यकथनाची शक्ती, अनुभवयोग्यता, वैकल्पिक उत्तर, सिद्धांत तंत्रांशी संबंधित
5.5 गृहितकृत्याची चाचणी – महत्त्वपूर्ण पॅरामेट्रिक टेस्ट/गृहितेच्या मानक चाचण्या – न चाचणी, ढ चाचणी, ऋ चाचणी, गैर-पॅरामेट्रिक चाचण्या किंवा वितरणाच्या मुक्त चाचणी, द2 टेस्ट/ची स्क्वेअर चाचणी, भिन्नता एकेरी विश्लेषण, द्विमार्गी विश्लेषण
5.6 गृहितकृत्ये परिक्षणाच्या पायऱ्या – सामान्य वाक्यांची निर्मती करणे, सार्थकता स्तर निश्चित करणे, नमुनांचा उपयोग व विभागणी करणे, यादृच्छिक नमुन्यांची निवड करणे, संभाव्यता तपासणे, संभाव्यतेची तुलना
5.7 गृहितकृत्ये परीक्षणाचा आकृतीबंध

6. निरवचन आणि अहवाल लेखन :
6.1 निरवचन अर्थ
6.2 निरवचनाची तंत्रे
6.3 निरवचन करतांना घ्यावयाची दक्षता/सावधानी – समस्येेचे योग्य आकलन, विविध घटकांचे संपर्क आकलन, संशोधन पुराव्याच्या मर्यादेकडे लक्ष, घटकांचा पूर्ण अभ्यास, वैशिष्ट्यपूर्ण घटकांकडे लक्ष, निरवचनात्मक मूल्यमापन
6.4 अहवाल लेखन – अर्थ
6.5 अहवाल लेखनाचे महत्त्व – ज्ञानाचा प्रसार, धोरण व उपाययोजना, नवीन संशोधनकार्याला चालना, निष्कर्षाची यथार्थता
6.6 चांगल्या संशोधन अहवालाचे घटक – लिखित स्वरूप, मुद्देसूद मांडणी, भाषा सुलभता, वस्तुनिष्ठता, आकर्षकता, तथ्यांचे स्वरूप, पद्धती व तंत्रे, संकल्पना व सिद्धांत
6.7 अहवालातील पायऱ्या – प्रस्तावना, अभ्यासाचे उद्दिष्ट्य, समस्या विवरण, अभ्यास पद्धती, अध्ययन पद्धती, संशोधनाचे संघटन, विश्लेषण व अनुमान, सूचना, तळटिपा, संलग्न पत्र, संदर्भ
6.8 संशोधन अहवालाचा आकृतिबंध – 1) प्राथमिक विभाग – अ) शीर्षक पृष्ठ ब) सहयोग देणाऱ्यांना धन्यवाद क) अनुक्रमणिका 2) मुख्य विभाग – अ) प्रस्तावना किंवा विषय प्रवेश – विषयाचा सर्वसाधारण परिचय, समस्येेचे विधान आणि तिची व्याप्ती, परीक्षणासाठी प्रस्तुत केलेली परिकल्पना ब) सामुग्री व संशोधन प्रणाली – सामुग्री स्त्रोत, त्यांची प्रमाणिकता व निर्भरता, दिग्दर्शन पद्धती, निदर्शनाचा आकार व निवड, चरांची निवड व विश्लेषणाची रूपरेषा, अध्ययनासाठी वापरलेली प्रणाली क) सामग्री विश्लेषण – तथ्य विश्लेषण करून काढलेल्या परिणामांची चर्चा, तथ्यांचे वर्गीकरण, सारणीवरून व त्यांच्या वैज्ञानिक अध्ययनातून प्राप्त परिणाम, परिणामाची चर्चा निर्वचन, सूचना व निष्कर्ष 3) संदर्भ विभाग – अ) ग्रंथसूची, ग्रंथ व पुस्तके, संशोधन पत्रिका, नियतकालिके, अहवाल, दस्तऐवज, अप्रकाशित स्त्रोत, ब) परिशिष्ट, क) सूचीपत्र
6.9 संशोधन अहवालाचे प्रकार – 1) तांत्रिक अहवाल – निष्कर्षांचा सारांश, अभ्यासाचे स्वरूप, वापरलेल्या पद्धती, माहिती, संदर्भ ग्रंथसूत्री, तांत्रिक परिशिष्टे, अनुक्रमणिका 2) आदर्श/प्रसिद्ध अहवाल – सुलभ भाषा, वस्तुनिष्ठता, आकर्षकता, मुद्देसूद मांडणी, पद्धती व तंत्रे, संकल्पना व सिद्धांत, तथ्यांचे स्वरूप
6.10 अहवाल लेखनातील घ्यावयाची दक्षता – गृहितकृत्याची स्पष्टता, शास्त्रीय भाषा, तर्कशुद्ध प्रतिपादन, सोपी भाषा, अभ्यासाची व्याप्ती स्पष्ट
6.11 एपीए शैली
6.12 अमेरिकेतील आधुनिक भाषा संघटना – एमएलए शैलीसाठी संसाधने, एमएलए शैली केंद्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन”
Shopping cart