Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

विपणन आणि विक्रयकला (भाग – 2)

Marketing And Salesmanship (Part - 2)

, , , , ,

Rs.145.00

Vipananshastra Aani Vikrayakala

  1. विक्रयकला : 1.1 विक्रय-कलेचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 विक्रयकलेची वैशिष्टये, 1.3 विक्रयकलेची व्याप्ती, 1.4 विक्रयकलेच्या आधुनिक संकल्पना, 1.5 विक्रयकलेची उपयोगिता, 1.6 विक्रयकलेचे घटक, 1.7 विक्रयकला : कला, शास्त्र आणि पेशा (व्यवसाय), 1.8 विक्रयकला – एकपेशा 1.9 विक्रेत्याचे गुण
  2. विक्रय प्रक्रिया : 2.1 विक्रयकलेचे मानसशास्त्र, 2.1.1 ग्राहकांचे मानसशास्त्र, 2.1.2 ग्राहकाची निर्णय प्रक्रिया, 2.1.3 खरेदीची इच्छा आणि मागणीची निर्मिती, 2.1.4 ग्राहकांच्या क्रय प्रेरणा आणि त्यांचा वापर, 2.2 विक्रय प्रक्रियेतील पायर्‍या, 2.2.1 ग्राहकांचे वस्तूकडे चित्त वेधणे, 2.2.2 संभाव्य ग्राहकांचा शोध व स्वागत, 2.2.3 विक्रय संभाषण, 2.2.4 ग्राहकाच्या मनात वस्तूविषयी गोडी निर्माण करणे, 2.2.5 इच्छा जागृत करणे व कृती निश्चित करणे, 2.2.6 ग्राहकांच्या शंकांचे व आक्षेपांचे निरसन करणे, 2.2.7 विक्रीचा शेवट, 2.2.8 विक्रयोत्तर सेवा
  3. ग्रामीण विपणन : 3.1 प्रस्तावना, 3.2 ग्रामीण विपणन, 3.2.1 ग्रामीण विपणन : अर्थ व व्याख्या, 3.3 ग्रामीण विपणनाची वैशिष्ट्ये, 3.4 ग्रामीण विपणन : महत्व, 3.5 ग्रामीण बाजारपेठेची सद्य : स्थिती, 3.6 ग्रामीण विपणनावर सद्य:परिस्थितीत प्रभाव पाडणारे घटक, 3.7 सद्य : स्थितीत भारतातील ग्रामीण भागात वस्तूंच्या स्पर्धेचे स्वरुप, 3.8 ग्रामीण विपणनातील संधी व आव्हाणे, 3.8.1 ग्रामीण विपणनातील समस्या/अडचणी, 3.8.2 ग्रामीण विपणनात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाय/आव्हाने
  4. विपणनातील नवनवीन प्रणाली : 4.1 डिजीटल मार्केटिंग, 4.1.1 प्रस्तावना 4.1.2 पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे, 4.1.3 डिजीटल मार्केटिंगची ऑनलाईन मार्केटिंग माध्यमे, 4.2 हरित विपणन अर्थ, व्याख्या, महत्त्व, 4.2.1 अर्थ, 4.2.2 व्याख्या, 4.2.3 हरित विपणनाचे महत्त्व, 4.2.4 हरित विपणनामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका, 4.2.5 हरित विपणनातील विपणन मिश्र, 4.2.6 हरित वस्तू बाजारपेठेत यशस्वी करण्याची तत्त्वे 4.3 खास ग्राहक कप्पा केंद्री विपणन व्यवस्था, 4.3.1 निश किंवा निच विपणन व्यवस्था म्हणजे काय? 4.3.2 खास ग्राहक कप्पा केंद्रीत विपणन व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये : 4.4 इ-विपणन, 4.4.1 इ-विपणन : अर्थ व व्याख्या, 4.4.2 इ-विपणनाची उपयोगिता, 4.4.3 इ-विपणनाचे फायदे, 4.4.4 इ-विपणनाच्या मर्यादा, 4.4.5 इ-विपणनासमोरील आव्हाने, 4.4.6 ऑनलाईन विपणनाची व्यूहरचना, 4.4.7 ऑनलाईन विपणनाची व्यूहरचना ठरविण्याच्या पायर्‍या, 4.5 सोशियल मिडिया मार्केटिंग, 4.5.1 सोशल मिडीया मार्केटिंगची ठळक वैशिष्ट्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विपणन आणि विक्रयकला (भाग – 2)”
Shopping cart