Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

व्यापार आणि कर कायदे

Business & Tax Laws

,

Rs.350.00

Vyapar Aani Kar Kayde

  1. भारतीय करार कायदा 1872 : 1.1 अर्थ आणि व्याख्या, 1.2 कराराचे प्रकार, 1.3 कराराची मूलभूत तत्वे, 1.4 कराराची पूर्तता व समाप्ती
  2. भारतीय मालविक्री कायदा 1930 : 2.1 प्रस्तावना, 2.2 विक्रीच्या कराराची निर्मिती, 2.3 मालविक्री करारातील अटी व आश्वासने, 2.4 अदत्त विक्रेत्याचे हक्क, 2.5 मालविक्रीच्या कराराची पूर्तता
  3. चलनक्षम दस्तएवेज कायदा 1881 : 3.1 व्याख्या व वैशिष्ट्ये, 3.2 चलनक्षम दस्तऐवजाचा धारक आणि यथाविधीधारक, 3.3 चलनक्षम दस्तऐवजाचे रेखांकन आणि पृष्ठांकन, 3.4 अनादरण, 3.5 चलनक्षम दस्तऐवज (सुधारणा) विधेयक 2017 चे ठळक वैशिष्टे
  4. परकिय व्यापार (विकास व नियमन) कायदा 1992 : 4.1 प्रस्तावना, 4.2 परकिय व्यापार (विकास व नियमन) कायदा 1992 ची वैशिष्टे, 4.3 परकीय व्यापार धोरणाचे महत्व, 4.4 भारतीय परकिय व्यापार धोरणाचा वर्तमान दृष्टीकोन, 4.5 भारतीय परकिय व्यापार धोरण 2015-20 चा प्राथमिक अभ्यास
  5. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 : 5.1 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चा अर्थ, उद्देश आणि व्याप्ती, 5.2 डिजीटल सही व इलेक्ट्रॉनिक गर्व्हनन्स, 5.3 डिजीटल सही प्रमाणपत्र प्राप्त करणे, 5.4 अपराध, शिक्षा (दंड) आणि न्यायनिवाडा (अभिनिर्णय), 5.5 सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षा
  6. पेटंट कायदा 2002 : 6.1 पेटंटचा अर्थ, उद्देश व बाबी, 6.2 शोध, 6.3 वस्तू पेटंट आणि प्रक्रिया पेटंटसाठी अर्ज, 6.4 पेटंट धारकाला पेटंट हक्कांची प्राप्ती, 6.5 पेटंट कार्यालय व नियंत्रकाचा हक्क
  7. भारतीय भागीदारी कायदा 1932 : 7.1 प्रास्ताविक, 7.1 भागीदारीचा अर्थ व व्याख्या, 7.2 भागीदारीचा करारनामा, 7.3 नोंदणी, 7.4 भागीदारांचे अधिकार कर्तव्ये आणि जबाबदार्‍या, 7.5 भागीदारीचे विसर्जन
  8. कारखाना अधिनियम (कायदा) 1948 : 8.1 अर्थ, उद्दिष्टे आणि महत्वाच्या व्याख्या, 8.2 निरीक्षक वर्ग, 8.3 कारखान्याची मान्यता, परवाना व नोंदणी, 8.4 कामगाराच्या आरोग्यासंबंधी तरतुदी
  9. औद्योगिक विवाद/कलह कायदा 1947 : 9.1 महत्वपूर्ण व्याख्या, 9.2 औद्योगिक विवाद/ संघर्ष सोडविण्यासाठी यंत्रणा, 9.3 संप आणि टाळेबंदी, 9.4 कामबंदी आणि कामावरून काढून टाकणे/कामगार कपात, 9.5 संस्था/उपक्रम बंद करतेवेळी नुकसानभरपाई
  10. ग्राहक संरक्षण कायदा 1986 : 10.1 प्रस्तावना, 10.2 ग्राहकांचे अधिकार, 10.3 ग्राहक संरक्षण परिषदा, 10.4 ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा (संस्था), 10.5 ग्राहक संरक्षण विधेयक 2018
  11. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 : 11.1 पर्यावरण संरक्षण कायद्याचा अर्थ, उद्देश आणि व्याप्ती, 11.2 पर्यावरणाचे संरक्षण व विकास याबाबत केंद्र सरकारचे अधिकार, 11.3 उद्योगाचे स्थान, कार्यपद्धती/प्रक्रिया आणि कृती, 11.4 पर्यावरण संरक्षण संबंधातील अपराध आणि शिक्षा
  12. वस्तू व सेवा कर कायदा 2017 (जीएसटी) : 12.1 वस्तू व सेवा कर कायदा प्रस्तावना, 12.2 वस्तू व सेवा कराची उद्दिष्टे, 12.3 वस्तू व सेवा कराचे फायदे व तोटे, 12.4 वस्तू व सेवा कर संकल्पना, 12.5 वस्तू व सेवा कराचे प्रकार, 12.6 वस्तू व सेवा करांतर्गत नोंदणी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यापार आणि कर कायदे”
Shopping cart