Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

संघटनात्मक कौशल्य विकास

Organization Skill Development

, , ,

Rs.145.00

Sangathanatmak Kaushalye Vikas

  1. आधुनिक कार्यालयाची संकल्पना : प्रस्तावना, कार्यालय – अर्थ व व्याख्या, वैशिष्ट्ये, कार्यालयाची पारंपरिक आणि आधुनिक संकल्पना, आधुनिक कार्यालयाचे महत्त्व; कार्ये – अ) प्राथमिक कार्ये ब) प्रशासकीय स्वरुपाची कार्ये क) दुय्यम स्वरुपाची कार्ये; गुणधर्म/वैशिष्ट्ये; कार्यालयाचे वातावरण/पर्यावरण – अर्थ व संकल्पना, कार्यालय पर्यावरणाचे महत्त्व, कार्यालयाचे स्थान – अर्थ, कार्यालय स्थानाचे महत्त्व, जागा निवड, स्थाननिवडीचे उद्देश, जागा निवडीची तत्वे, कार्यालयाची अंतर्गत रचना – महत्त्व, अंतर्गत रचनेची मूलतत्त्वे, अंतर्गत रचनेचे घटक
  2. कार्यालयीन संघटन व व्यवस्थापन : (अ) कार्यालय संघटन – प्रस्तावना, व्याख्या, कार्यालय संघटनेचे महत्व, कार्यालय संघटनाची तत्वे, संघटनेचे प्रकार – अ) रेखा संघटन ब) कार्यात्मक संघटन पद्धती क) रेखा व कर्मचारी संघटना ड) समिती संघटना (ब) कार्यालय व्यवस्थापन – संकल्पना, व्याख्या आणि स्वरूप, कार्यालयीन व्यवस्थापनाचे घटक, कार्यालय व्यवस्थापक : कार्य, कर्तव्ये आणि जबाबदार्‍या, परिणामकारक प्रभावी व्यवस्थापनाची तंत्रे; शास्त्रीय कार्यालय व्यवस्थापन – अर्थ, शास्त्रीय कार्यालय व्यवस्थापनाचे उद्देश, शास्त्रीय कार्यालय व्यवस्थापन उभारणीची टप्पे
  3. कार्यालयीन नोंदीचे व्यवस्थापन : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, कार्यालय नोंदी व्यवस्थापन – वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, व्याप्ती, महत्त्व, तत्वे व प्रक्रिया, नोंदीचे भौतिक स्वरुपात संगणात्मक अंकीकरण; कार्यालयीन प्रपत्र – अर्थ, व्याख्या, उद्देश, प्रपत्रांचे महत्व; प्रपत्र आराखडा – उद्दिष्ट्ये/उद्देश, प्रपत्र रचनेची तत्वे, प्रपत्रांचे प्रकार, प्रपत्रांचे नियंत्रण, नियंत्रणाचे उद्देश, प्रमाणीकरण; कार्यालय माहिती पुस्तिका – अर्थ, कार्यालय माहिती पुस्तिकेची गरज व स्त्रोत, कार्यालय माहिती पुस्तिकेचे प्रकार, माहिती पुस्तिका तयार करणे, कार्यालय माहिती पुस्तिकेचे फायदे-मर्यादा (तोटे)
  4. कार्यालयीन कामकाज : कार्यालयीन कामकाज – अर्थ, वैशिष्ट्ये; कार्य प्रवाह – व्याख्या, कार्यप्रवाहाचे महत्त्व, कार्यप्रवाहातील अडचणी/समस्या, कार्यप्रवाहाचे विश्लेषण, आदर्श कार्यप्रवाहाची वैशिष्ट्ये, कार्यप्रवाहातील अडथळ्यांवरील उपाययोजना, कार्यप्रवाहात सुधारणा करण्यासाठी शिफारशी/उपाय/साधने

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संघटनात्मक कौशल्य विकास”
Shopping cart