Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

व्यावसायिक उद्योजकता

Business Entrepreneurship

, , ,

Rs.350.00

Vyavsayik Udyojakta

  1. व्यावसायिक उद्योजकता : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यावसायिक उद्योजकता : अर्थ व व्याख्या, 1.3 व्यावसायिक उद्योजकता : संकल्पना, 1.4 व्यावसायिक उद्योजकतेचे महत्त्व, 1.5 व्यावसायिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये, 1.6 व्यावसायिक उद्योजकतेचे कार्य, 1.7 व्यावसायिक उद्योजकाचे गुण
  2. उद्योजकांचे प्रकार : 2.1 प्रस्तावना, 2.2 व्यवसायाच्या प्रकारावर आधारित उद्योजकता वर्गीकरण, 2.3 मालकीच्या आधारावर उद्योजकता वर्गीकरण, 2.4 लिंगानुसार उद्योजकता वर्गीकरण, 2.5 उद्योगांच्या आकारावर आधारित उद्योजकता वर्गीकरण, 2.6 उद्योजकांचे इतर घटकांचे वर्गीकरण
  3. व्यवसायाच्या संधीची ओळख : 3.1 प्रस्तावना, 3.2 नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या पायर्‍या, 3.3 व्यापाराची संधी, 3.4 व्यावसायिक कल्पना आणि संधींचे मूल्यांकन करण्यासाठी घटक, 3.5 व्यवसाय उत्पादनाच्या कल्पनेचे नवीन स्रोत/माध्यमे, 3.6 बाजार सर्वेक्षण
  4. उद्योजकता विकास कार्यक्रम : 4.1 प्रस्तावना, 4.2 उद्योजकता विकास कार्यक्रम – अर्थ, 4.3 उद्योजकता विकास कार्यक्रमांचे उद्देश, 4.4 उद्योजकता विकास कार्यक्रमांचे टप्पे/अवस्था, 4.5 उद्योजकता विकास कार्यक्रमांची प्रक्रिया, 4.6 उद्योजकता विकास कार्यक्रम महत्त्व, 4.7 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पद्धती
  5. स्टार्ट अप इंडिया : 5.1 प्रस्तावना, 5.2 भारतीय सरकारच्या स्टार्टअपसाठीचे फायदे, 5.3 स्टार्टअप इंडियाची कार्यवाही योजना/कृती योजना/कार्यात्मक योजना, 5.4 स्टार्टअप इंडिया मोहिमेची वैशिष्ट्ये, 5.5 भारताच्या स्टार्टअपची आव्हाने, 5.6 भारतीय स्टार्टअप/उद्योजकांसाठी संधी, 5.7 स्टार्टअप उद्योजकता – वैशिष्ट्ये
  6. स्टँड-अप इंडिया : 6.1 प्रस्तावना, 6.2 स्टँड-अप इंडिया ची प्रमुख वैशिष्ट्ये / उद्दिष्टे / लक्ष्य, 6.3 स्टँड अप इंडिया कर्ज योजने अंतर्गत पात्रता निकष, 6.4 स्टँडअप इंडिया योजनेबद्दल महत्वाचे तथ्य, 6.5 स्टँडअप इंडिया तील आवश्यक कागदपत्रे, 6.6 स्टँडअप इंडियातील त्रुटी/नुकसान/समस्या
  7. उद्योजकता विकास आणि उद्योजकीय वातावरण : 7.1 प्रस्तावना, 7.2 वैयक्तिक घटक, 7.3 आर्थिक घटक, 7.4 सामाजिक घटक, 7.5 मानसिक घटक, 7.6 भारतीय उद्योजकांसमोर आव्हान, 7.7 उद्योजकतेची समस्या
  8. महिला उद्योजक : 8.1 प्रस्तावना, 8.2 महिला उद्योजकांचा अर्थ आणि संकल्पना, 8.3 महिला उद्योजकांसाठी संधी, 8.4 उद्योगांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, 8.5 महिला सक्षमीकरणाची वैशिष्ट्ये, 8.6 भारतातील महिला उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या
  9. प्रकल्प अहवाल आणि सरकारी संस्था : 9.1 प्रस्तावना, 9.2 प्रकल्प अहवालाचा अर्थ आणि संकल्पना, 9.3 प्रकल्प अहवालाचे महत्त्व, 9.4 सरकारी योजना, 9.5 उद्योजकांसाठी सरकारने जाहीर केलेल्या सबसिडी
  10. कौशल्य भारत : 10.1 प्रस्तावना, 10.2 ‘कौशल्य भारत’ ची उद्दीष्ट, 10.3 ‘कौशल्य भारत’ ची वैशिष्ट्ये, 10.4 कौशल्य भारताचे फायदे, 10.5 कौशल्य भारत मिशन, 10.6 कौशल्य भारत दरम्यान व्यापलेले कौशल्य, 10.7 कौशल्य भारत द्वारे उद्योजकता विकास
  11. मेक इन इंडिया : 11.1 प्रस्तावना, 11.2 क्रिया व्यवस्थापनाचे महत्त्व, 11.3 मेक इन इंडियाचे फायदे, 11.4 मेक इन इंडियाचे तोटे, 11.5 मेक इन इंडियामध्ये उद्योगसाठी फायदे, 11.6 मेक इन इंडिया खाली पुढाकार
  12. उद्योजकांची यशस्वी गाथा : 12.1 प्रस्तावना, 12.2 रतन टाटा, 12.3 राहुल बजाज, 12.4 आबासाहेब गरवारे, 12.5 किरण मजूमदार शॉ, 12.6 नारायण मूर्ति, 12.7 सी. के. प्रहलाद, 12.8 नवीन जिंदल, 12.9 मालिका श्रीवासन, 12.10 सुधा मुर्ती, 12.11 अझीम प्रेमजी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यावसायिक उद्योजकता”
Shopping cart