Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

विपणन आणि विक्रयकला (भाग 1)

Marketing And Salesmanship (Part 1)

, , , ,

Rs.115.00

Vipananshastra Aani Vikrayakala (Bhag 1)

  1. बाजार व विपणनाची ओळख : 1.1 बाजाराचा अर्थ व व्याख्या, 1.2 बाजाराचे प्रकार, 1.3 विपणन संकल्पना, आधुनिक व पारंपारिक विपणन, 1.4 विपणनाचे महत्व, 1.5 विपणनाचे कार्ये, 1.6 विक्री व विपणन यातील फरक.
  2. बाजारपेठ विभागणी व विपणन मिश्र : 2.1 बाजारपेठ विभागणी, 2.1.1 प्रस्तावना, 2.1.2 बाजारपेठ विभागणी : अर्थ व व्याख्या, 2.1.3 बाजारपेठ विभागणीचे महत्त्व, 2.1.4 बाजारपेठ विभागणीच्या मर्यादा, 2.1.5 बाजारपेठ विभागणी/विभाजनाचे आधार, 2.2 विपणन-मिश्र, 2.2.1 प्रस्तावना, 2.2.2 विपणन-मिश्र : व्याख्या व अर्थ, 2.2.3 विपणन-मिश्रचे घटक, 2.2.4 विपणन-मिश्रचे महत्त्व.
  3. उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र : 3.1 उत्पादन मिश्र, 3.1.1 उत्पादन मिश्र, 3.1.2 वस्तुरेषा आणि वस्तुमिश्रण, 3.1.3 वस्तू संकल्पना – वस्तू वर्गीकरण, 3.1.4 वस्तू जीवनचक्र, 3.1.5 उत्पादन व्यवस्थापन 3.2. किंमत मिश्र, 3.2.1 किंमत मिश्र अर्थ व व्याख्या, 3.2.2 किंमत धोरणाची उद्दिष्टे, 3.2.3 किंमत धोरणावर परिणाम करणारे घटक, 3.2.4 किंमत निर्णयावर परिणाम करणारे घटक 3.3.5 किमत ठरविण्याच्या पध्दती.
  4. वितरण मिश्र : 4.1. वितरण मिश्र 4.1.1 वितरण मिश्रः अर्थ आणि व्याख्या, 4.1.2 पुरवठा मिश्रचे महत्त्व, 4.1.3 वितरणाचे मार्ग, 4.1.4 वितरण मिश्र निर्णयावर परिणाम करणारे घटक, 4.2 विक्रयवृध्दी मिश्र, 4.2.1 विक्रयवृध्दी : अर्थ व व्याख्या, 4.2.3 बाजारपेठ विक्रयवृध्दी मिश्रावर परिणाम करणारे घटक, 4.2.4 विक्रयवृध्दीच्या पध्दती/रुपे/प्रकार.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विपणन आणि विक्रयकला (भाग 1)”
Shopping cart