Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

विपणन आणि जाहिरात

Marketing and Advertising

,

Rs.195.00

Vipanan Ani Jahirat

  1. विपणन : विक्री आणि विपणन संकल्पना, विपणन आणि विक्री यातील फरक, विपणन – अर्थ व व्याख्या, विपणनाची वैशिष्ट्ये, विपणनाचे स्वरुप व व्याप्ती, विपणनाचे महत्त्व, विपणन संकल्पना – परंपरागत व आधुनिक, ग्रीन मार्केटींग, विपणन मिश्र, विपणन मिश्राचे घटक, वस्तु जीवन चक्र
  2. उपभोक्ता वर्तन : अर्थ व व्याख्या, उपभोक्ता वर्तनाची ठळक वैशिष्ट्ये, उपभोक्ता वर्तनाचा अभ्यास करण्याची गरज, उपभोक्ता वर्तणुकीचे महत्त्व, उपभोक्ता वर्तनावर परिणाम करणारे घटक, उपभोक्ता वर्तणुकीसंबंधी सिद्धान्त, क्रयप्रेरणा
  3. सेवांचे विपणन : सेवा – व्याख्या व अर्थ, वस्तू व सेवा फरक, सेवांची वैशिष्ट्ये, सेवा विपणनाचे महत्त्व, सेवांचे प्रकार
  4. विपणनातील आधुनिक विचार प्रवृत्ती : ई-बिझिनेस, टेलि मार्केटींग, आभासी विपणन, नातेसंबंध विपणन, किरकोळ विक्री व्यवस्था, निश मार्केटींग, ग्राहकानंद, बहुस्तरिय विपणन
  5. जाहिरात : जाहिरात – अर्थ व व्याख्या, जाहिरातीची वैशिष्ट्ये, जाहिरात – स्वरुप व व्याप्ती, जाहिरातींचे प्रकार, आधुनिक विपणनातील जाहिरातीचे महत्त्व
  6. जाहिरात माध्यमे : जाहिरात माध्यम – अर्थ व व्याख्या, जाहिरात माध्यमाचे वर्गीकरण, जाहिरात माध्यमाची निवड करतांना लक्षात घ्यावयाचे घटक, जाहिरात माध्यम मिश्र, माध्यम वेळापत्रक
  7. जाहिरात मसुदा : जाहिरात मसुदा – अर्थ व व्याख्या, छापील जाहिरात मसुदाचे घटक, चांगल्या जाहिरात मसुद्याची गुणवैशिष्ट्ये, जाहिरात मसुदा लेखनाचे प्रकार
  8. जाहिरातीचा आराखडा : जाहिरात आराखडा – अर्थ व व्याख्या, जाहिरात आराखड्यातील घटक, जाहिरात आराखड्यावर परिणाम करणारे घटक, आदर्श जाहिरात आराखड्याची गुण वैशिष्ट्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विपणन आणि जाहिरात”
Shopping cart