Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 1)

Business Economics (Part 1)

Rs.250.00

व्यावसायिक अर्थशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना आणि सिद्धान्त उपभोक्ते आणि व्यावसायिकांना व्यावसायिक निर्णय घेण्यास मदत करीत असतात. यात प्रामुख्याने उपभोक्त्याच्या वर्तणुकीचे सिद्धान्त, उत्पादकाच्या वर्तणुकीचे सिद्धान्त, विभाजनाचे सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो. त्या पैकी एफ.वाय.बी.कॉम या वर्गाच्या पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक अर्थशास्त्राचा परिचय, मूलभूत संकल्पन, उपयोगितेचे संख्यावाचक व क्रमवाचक विश्लेषण, मागणी-पुरवठा विश्लेषण, पुरवठा विश्लेषण या प्रमुख मुद्यांचा समावेश केलेला आहे. प्रस्तुत क्रमिक पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता आणि पातळी विचारात घेवून विषय अत्यंत सोप्या मातृभाषेत मांडला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा एक सैद्धान्तिक विषय आहे. तो समजण्यास सोपा जावा म्हणून आकृत्यांचा वापर केलेला आहे. आकृत्यांचे स्पष्टीकरण सहज समजेल असे सोपे केलेले आहे.

Vyavasayik Arthashastra (Bhag 1)

  1. व्यावसायिक अर्थशास्त्राचा परिचय आणि मूलभूत संकल्पना : 1.1 व्यावसायिक अर्थशास्त्र 1.2 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र 1.3 आर्थिक विश्लेषणाची साधने 1.4 काही मूलभूत संकल्पना 1.5 प्रत्यक्ष व्यवहारातील उद्योगसंस्था 1.6 उद्योगसंस्थेचे उद्दिष्ट्ये
  2. उपभोक्त्याच्या वर्तणूकीचे सिद्धांत : 2.1 संख्यावाचक उपयोगिता दृष्टीकोन 2.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम 2.3 क्रमवाचक उपयोगिता दृष्टीकोन/समवृत्ती वक्र विश्लेषण 2.4 उपभोक्त्याचे संतोषाधिक्य/बचत संकल्पना
  3. मागणी-पुरवठा विश्लेषण : 3.1 मागणीचा अर्थ 3.2 मागणीचे फलन किंवा मागणीचे निर्धारक घटक 3.3 मागणीचा नियम 3.4 मागणीची लवचिकता 3.5 किंमत निश्चिती सिध्दान्त आणि मागणी-पुरवठा विश्लेषणाचा व्यावहारिक उपयोग
  4. उत्पादन विश्लेषण : 4.1 उत्पादन फलन 4.2 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन 4.3 बदलत्या प्रमाणाचा नियम 4.4 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता/बचती आणि अमितव्ययता/अबचती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग 1)”
Shopping cart