Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

Indian Economic Environment (Part 1)

, , ,

Rs.275.00

आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटक या आर्थिक व्यवहारांशी निगडित असतात. देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. देशातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल असेल तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ घडून येते. तर प्रतिकूल आर्थिक पर्यावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. सदर पुस्तकामध्ये आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, परिणाम करणारे घटक, अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाशी तुलना, कृषी पर्यावरण, शेतीची भूमिका, आव्हाने व विविध प्रवृत्ती, कृषी-औद्योगिक पर्यावरण, देशांच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका, औद्योगिक धोरण 1991, भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, आव्हाने, बँकिंग क्षेत्र, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती, प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास वगैरे महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.

Bhartiya Arthik Paryavan (Bhag 1)

  1. भारतीय आर्थिक पर्यावरण : ओळख : 1.1 प्रस्तावना – 1.1.1 आर्थिक पर्यावरण 1.1.2 आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक 1.1.3 आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे राजकीय घटक 1.1.4 आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे तंत्रज्ञान विषयक घटक 1.1.5 आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक 1.2 भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने – 1.2.1 नैसर्गिक संसाधने 1.2.2 ऊर्जा साधन सामग्री 1.2.3 शिक्षण 1.2.4 आरोग्य 1.2.5 पर्यावरण
  2. कृषी पर्यावरण : 2.1 भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका 2.2 भारतीय शेतीपुढील आव्हाने – 2.2.1 उत्पादकता 2.2.2 ग्रामीण पतपुरवठा 2.2.3 विक्री व्यवस्था/विपणन 2.2.4 ग्रामीण उद्योजकता 2.3 शेतीमधील अलीकडील प्रवृत्ती – 2.3.1 पिकरचना 2.3.2 तंत्रज्ञान 2.3.3 पिक विमा
  3. औद्योगिक पर्यावरण : 3.1 भारताच्या आर्थिक विकासातील उद्योग क्षेत्राची भूमिका 3.2 औद्योगिक धोरण अधिनियम 1991 : उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण 3.3 भारतीय उद्योगासमोरील आव्हाने – 3.3.1 कामगार आणि रोजगार 3.3.2 प्रादेशिक असमतोल 3.3.3 वित्तपुरवठा
  4. सेवाक्षेत्र पर्यावरण : 4.1 भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्राची भूमिका – 4.1.1 भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्रात झालेली वृद्धि 4.2 भारतीय सेवा क्षेत्रापुढील आव्हाने – 4.2.1 व्यवसायाधारित क्षेत्र 4.2.2 ज्ञान क्षेत्र 4.2.3 शिक्षण क्षेत्र 4.2.4 आरोग्य 4.2.5 विमा 4.2.6 पर्यटन 4.2.7 बँकिंग 4.3 अलीकडील काळातील सेवा क्षेत्रातील प्रवृत्ती
  5. बँकिंग पर्यावरण : 5.1 बँकिंग – 5.1.1 व्याख्या 5.1.2 बँकांची कार्ये 5.1.3 भारतीय बँकिंग प्रणालीची बदलती रचना 5.1.4 खाजगी बँका 5.1.5 छोट्या बँका लघु बँका 5.1.6 देय बँका 5.2 बँक खात्याचे प्रकार – 5.2.1 बँकेत खाते उघडण्याची पद्धती किंवा प्रक्रिया 5.3 भारतीय बँकिंग पर्यावरणातील अलीकडील काळातील बदल – 5.3.1 ई-बँकिंग 5.3.2 इलेक्ट्रॉनिक वॉलेट (ई-वॉलेट) 5.3.3 बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण
  6. भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा : 6.1 भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने : दारिद्य्र, रोजगार, विषमता, असंघटित क्षेत्र – 6.1.1 दारिद्य्र 6.1.2 रोजगार 6.1.3 विषमता 6.1.4 असंघटित क्षेत्र 6.2 धोरणात्मक उपाययोजना – 6.2.1 दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रम 6.2.2 रोजगार निर्मिती कार्यक्रम

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)”
Shopping cart