Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

भारतीय अर्थव्यवस्था एक दृष्टीक्षेप

, , ,

Rs.325.00

Bhartiya Arthavyavstha Ek Drushtiksh

  1. भारतीय अर्थव्यवस्थेचा परिचय : 1.1. अल्पविकसीत अर्थव्यवस्था, 1.1.1. अल्पविकसीत अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.1.2. अर्थव्यस्थेचा उदय, 1.1.3. संमिश्र अर्थव्यवस्था व तिची वैशिष्ट्ये, 1.2 भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, 1.3 भारताचा 1991 नंतरचा आर्थिक वृध्दीचे गतीशास्त्र आणि माहिती विषयक काही दृष्टीकोन, 1.4 भारतीय अर्थव्यवस्था व जागतिक आर्थिक विकास
  2. मानव संसाधन व विकास : 2.1 भारताची लोकसंख्या : आकार व वृद्धीची प्रवृत्ती, 2.2 लोकसंख्या व आर्थिक विकास, 2.3 लोकसंख्या शास्त्रीय मुद्दे, 2.3.1 लोकसंख्येची लिंगानुसार रचना, 2.3.2 वयानुसार रचना व लोकसांख्यिकी लाभांश, 2.3.3 शहरीकरण, 2.3.4 लोकसंख्येचे स्थलांतर, 2.4 मानव संसाधन विकास, 2.4.1 निर्देशक, 2.4.2 शिक्षणाचे महत्त्व, 2.4.3 आरोग्य व पोषण, शैक्षणिक धोरण
  3. भारतीय शेतीतील मूलभूत मुद्दे व कृषि क्षेत्राचे परिदृश्य : 3.1 भारतीय शेती, 3.1.1 भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान, 3.1.2 भारतीय शेतीचे स्वरूप, 3.1.3 भारतीय, शेतीची उत्पादकता, 3.1.4 कमी उत्पादकतेची कारणे, 3.1.5 भारतीय कृषी उत्पादन व उत्पादकतेतील वाढीच्या प्रवृत्त्या, 3.1.6 कृषी उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी उपाययोजना, 3.2 कृषी आदाने, 3.3 हरितक्रांती
  4. औद्योगिक व सेवाक्षेत्र : 4.1 भारतातील औद्योगिकरणाची भूमिका, 4.1.1 भारताच्या आर्थिक विकासातील उद्योगांची भूमिका,4.1.2 भारतातील औद्योगिकरणाचे स्वरूप, 4.1.3 भारतातील औद्योगिकरणाचे स्वरूप व विकास, 4.1.4 पंचवार्षिक योजना आणि औद्योगिकरणाचे स्वरूप, 4.2 भारतातील महत्त्वाचे मोठे उद्योग, 4.2.1 लोखंड आणि पोलाद उद्योग, 4.2.2 कापड आणि कृत्रिम कापड उद्योग
  5. भारतीय अर्थव्यवस्था बाह्य क्षेत्राचे परिदृश्य : 5.1 भारताचा परकीय व्यापार, 5.1.1 भारताच्या परकीय व्यापाराचे मूल्यू, 5.1.2 भारताच्या परकीय व्यापाराची संरचना, 5.2 भारताचा व्यवहारतोल, 5.2.1 भारताच्या व्यवहारतोलाची स्थिती, 5.2.2 1991 नंतरचा भारताचा व्यवहारतोल, 5.3 सरकारचे व्यापारविषयक धोरण, 5.4 विशेष आर्थिक क्षेत्र- अर्थ, 5.4.1 विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रकार
  6. किंमती, पैसा आणि बँका : 6.1 किंमतप्रवृत्ती, 6.1 अ. नियोजनकाळातील किंमत वाढीची समस्या, 6.1 ब. भाववाढ रोखण्यासाठी सरकारने आखलेले धोरण, 6.2 नाणेबाजार, 6.2 अ. भारतीय नाणेबाजाराची रचना, 6.2 ब. भारतीय नाणे बाजाराचा विकास होण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणा, 6.3 भांडवल बाजार, 6.3 अ. भांडवल बाजाराची भूमिका, 6.3 ब. भारतीय भांडवलबाजाराची रचना
  7. वित्तीय विकास आणि सार्वजनिक आयव्यव : 7.1 भारतातील संघराज्यीय पद्धतीची वैशिष्ट्ये, 7.2 केंद्र आणि राज्य यांच्यातील वित्तीय संबंधाबाबत समस्या आणि वादाचे विषय, 7.3 वित्त आयोग, 7.3. अ. 12 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी, 7.4 कर, 7.4.अ. भारतीय कररचनेची वैशिष्ट्ये, 7.4 ब. समांतर अर्थव्यवस्थेची समस्या, 7.4 क. 1191 नंतर भारतीय कररचनेत करण्यात आलेल्या सुधारणा
  8. आर्थिक नियोजन आणि धोरण : 8.1 भारतातील आर्थिक नियोजन, 8.1 अ. आर्थिक नियोजनाची भूमिका/ आवश्यकता, 8.1 ब. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये, 8.1 क. आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट्ये, 8.2 पंचवार्षिक योजनांचे डावपेच, 8.3 पंचवार्षिक योजनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रासाठी खर्चाचे वितरण, 8.4 पंचवार्षिक योजनांना करण्यात येणारा वित्तपुरवठा, 8.4 अ. पंचवार्षिक योजनांना करण्यात येणार्‍या वित्तपुरवठ्याचे चिकित्सक मूल्यमापन, 8.5 आर्थिक नियोजनाचे मूल्यमापन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय अर्थव्यवस्था एक दृष्टीक्षेप”
Shopping cart