Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र

International Economics

,

Rs.295.00

Aantarrashtriy Arthashashtra

  1. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र : 1.1 प्रस्तावना, 1.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, 1.2.1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची स्वरूप, 1.2.2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.3 आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, 1.4 आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व
  2. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत : 2.1 प्रास्ताविक, 2.2 निरपेक्ष खर्च किंवा लाभ सिद्धांत, 2.3 तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत, 2.4 हेक्चर ओहलिन यांचा दृष्टिकोण, 2.5 लिऑन्टीफचा विरोधाभास, 2.6 रिबझिन्स्किचा सिद्धांत, 2.7 आंतर उद्योग व्यापार
  3. व्यापाराचे लाभ : 3.1 व्यापाराचे लाभ, 3.2 लाभाचे मापन, 3.3 स्थितीशील व गतिशील लाभ, 3.4 व्यापार शर्ती/अटी व प्रकार, 3.5 व्यापार शर्ती ठरविणारे घटक, 3.6 विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल होण्याची कारणे
  4. व्यवहार तोल : 4.1 व्यापारतोलचा अर्थ, रचना, प्रकार, घटक व वैशिष्ट्ये, 4.2 व्यवहारतोलचा अर्थ, रचना, घटक व वैशिष्ट्ये, 4.3 व्यवहारतोलातील समतोल व असमतोल, 4.4 व्यवहारतोलातील असमतोलावरील उपाययोजना
  5. व्यापारधोरण विनिमय दर : 5.1 मुक्त व्यापार धोरण, अर्थ, बाजूने व विरूद्ध घटक, 5.2 संरक्षित व्यापार धोरण अर्थ बाजूने व विरूद्ध घटक, 5.3 जकाती, 5.4 कोटा पद्धती, 5.5 अनुदान, 5.6 स्थिर व बदलते विनिमय दर
  6. भारताचे विदेशी व्यापार व धोरण : 6.1 भारताच्या विदेशी व्यापारातील वाढ, 6.2 भारताच्या परकीय व्यापाराची दिशा, 6.3 व्यापार विषयक धोरण, 6.4 भारत आणि जागतिक व्यापार संघ (थढज)
  7. निर्यातवृद्धी धोरणाचे मापन : 7.1 निर्यात वाढ : सेझचे योगदान, 7.2 भारतातील बहुराष्ट्रीय उत्पन्नांची भूमिका, 7.3 परकीय विनिमय व्यवस्थापन कायदा, 7.4 भारतीय रुपयाची परिवर्तनियता
  8. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य : 8.1. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क), 8.2 ब्रिक्स संघटना, 8.3 युरोपियन सामाईक बाजार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र”
Shopping cart