Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

भारतीय वित्तीय प्रणाली

Indian Financial System

,

Rs.250.00

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून ठरणारा ‘भारतीय वित्तीय प्रणाली’ या विषयावरील अतिशय सुलभ व सोप्या शब्दात मांडणी केलेली हे पुस्तक आपल्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे.

आधुनिक काळात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. तसेच बँकेत्तर वित्तीय संस्था सूक्ष्म वित्त पुरवठा आणि त्यांचे कार्ये तितकेच उपयुक्त आहे. देशाच्या औद्योगिकरणासाठी वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून वित्तीय संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणेबाजार आणि भांडवल बाजारात अनेक नवीन साधने प्रविष्ट झाली. अनेक संस्था नव्याने उदयास आल्या. यात भाडेपट्टा वित्त संस्थांपासून ते गृह वित्त पुरवठा संस्था, परस्पर निधी संस्था यांचा समावेश होतो. या बदलत्या परिस्थितीत नियंत्रणे सक्षम करण्यासाठी ‘सेबी’ सारख्या संस्था, क्रिसीलसारख्या पत मोजमापनाच्या श्रेणी जाहीर करणार्‍या यंत्रणांची गरज निर्माण झाली, आणि तशा तरतूदीही क्रमाक्रमाने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात केल्या गेल्या.

Bhartiya Vittiya Pranali

  1. वित्तीय बाजार: 1.1 नाणे बाजार 1.2 भांडवल बाजार 1.3 प्राथमिक बाजार 1.4 सार्वजनिक क्षेत्राचे निर्गुंतवणूकरणाचे धोरण 1.5 दुय्यम बाजार/द्वितीयक बाजार 1.6 अनुजात पत्र बाजार 1.7 कर्ज बाजार 1.8 नवीन वित्तीय साधने
  2. वित्तीय संस्था: 2.1 वित्तीय संस्थांचा विकास 2.2 बँकिंग आणि बँकेतर वित्तीय संस्था 2.3 अनुत्पादक (निष्क्रीय) मालमत्तेचे व्यवस्थापन 2.4 मॅच्युएल फंड 2.5 आयुर्विमा
  3. वित्तीय सेवा: 3.1 गुंतवणूक बँका 3.2 ठेवीदार आणि निरीक्षक 3.3 पतदर्जा 3.4 अडता/फोरफेटिंग 3.5 गृहवित्त किंवा गृहकर्ज 3.6 भाडे पट्टा आणि व हप्ते बंद पद्धती 3.7 वित्तीय समावेशक आणि सूक्ष्म वित्त पद्धती
  4. वित्तीय नियमावली: 4.1 वित्तीय प्रणालीतील आधुनिक सुधारणा 4.2 वित्तीय नियमावली

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय वित्तीय प्रणाली”
Shopping cart