Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

Rs.350.00

Maharashtrachi Arthavayvastha

  1. महाराष्ट्राचा परिचय : 1.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सर्वसामान्य ओळख – स्थान, महाराष्ट्राची स्वाभाविक रचना; नद्या, हवामान, पाऊस, मृदा-जंगले व वनस्पती, वन्यप्राणी, खनिजसंपत्ती, 1.2 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैेशिष्ट्ये, 1.3 भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे स्थान
  2. महाराष्ट्रातील लोकसंख्याविषयक समस्या : 2.1 महाराष्ट्रातील लोकिसंख्येचे आकारमान, वृद्धी व घनता 2.2 महाराष्ट्रातील जन्मदर व मृत्यूदर. महाराष्ट्रात जन्मदर अधिक असण्याची कारणे – मृत्यूदरात वेगाने घट होण्याची कारणे. लोकसंख्या वाढीचे दुष्परीणाम, महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण व साक्षरता; आयुर्मान आणि नागरीकरण – 1) आयुर्मान 2) नागरीकरण, महाराष्ट्रातील वेगवान नागरीकरणाची कारणे व परीणाम 2.3 कुटुंब कल्याण कार्यक्रम-कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या यशस्वीतेत येणार्‍या समस्या
  3. महाराष्ट्रातील शेती : 3.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान – महाराष्ट्रातील महत्त्वाची पीके, अन्नधान्य पिके, नगदी पिके, फळ पिके, 1981 पासून कृषि उत्पादनातील वाढ, 3.2 शेती उत्पादकता – समस्या व धोरण – महाराष्ट्रातील शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे – समस्या – शेतीउत्पादकता वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजना – सरकारी धोरणे 3.3 महाराष्ट्रातील शेतकर्‍याची खालावत जाणारी आर्थिक परिस्थिती- कारणे – उपाययोजना-तात्काळ, अल्प व मध्यमकालीन, कायमस्वरूपी
  4. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : 4.1 सहकारी चळवळीची अर्थ – उद्दीष्टे व लक्षणे, महाराष्ट्रातील चळवळीची प्रगती 4.2 महाराष्ट्रातील सहकारी पतपुरवठा, रचना- कृषि पतपुरवठा, बिगरकृषि पतपुरवठा 4.3 सहकारी विपणन, उद्दीष्टे, वर्तमानस्थिती, प्रगती, समस्या़, भविष्यकालीन कार्यक्रम, सहकारी विपणन संस्थांची कार्ये, कापूस एकाधिकार योजना, 4.4 महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, वर्तमान स्थिती व समस्या 4.5 जागतिकीकरण आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळ
  5. महाराष्ट्रातील औद्योगिक विकास : 5.1 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिकरणाची भूमिका, 5.2 औद्योगिकरणावर प्रभाव टाकणारे घटक 5.3 औद्योगिकरणाचे सामाजिक, आर्थिक परिणाम, महाराष्ट्रातील औद्योगिक विकास (1981 पासून) 5.4 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (चखऊउ), सिकॉ (डखउजच) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (चडऋउ) व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांची राज्याच्या औद्योगिक विकासातील भूमिका 5.5 महाराष्ट्र लघु आणि कुटीरोद्यागि-भूमिका-समस्या-धोरण
  6. महाराष्ट्रातील (संरचना) पायाभूत सोयी विकास : 6.1 अर्थ, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात संरचनेची भूमिका 6.2 सन 1991 पासूनचा पायाभूत सोयीचा विकास 6.2.1 बँका व वित्तपुरवठा संस्था- व्यक्तीगत वित्तपुरवठा- संस्थात्मक वित्तपुरवठा- शेतीसाठी वित्तपुरवठा- व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका
  7. सार्वजनिक आयव्यय व नियोजन : 7.1 राज्याच्या अर्थव्यवस्थेत राज्यसरकारची भूमिका 7.2 अंदाजपत्रक – अंदाजपत्रकाचे प्रकार- अंदाजपत्रकाचे भाग, अंदाजपत्रकाची उद्दिष्टे- राज्यघटनेतील तरतूदी- राज्य वित्त आयोग, महाराष्ट्र राज्याचे अंदाजपत्रक 7.2.1 राज्यसरकारची उत्पन्नाची साधने (महसूली)
  8. महाराष्ट्रातील मानव विकास : 8.1 संकल्पना – मानव विकास महत्त्व 8.2 मानव विकास निर्देशांक (कऊख) 8.3 महाराष्ट्र मानव विकास निर्देशांकाची वैशिष्ट्ये 8.4 मानव विकास निर्देशांकाबाबत विविध जिल्ह्यांची तुलनात्मक स्थिती 8.5 राज्यातील दुर्बल घटकांची सद्य:स्थिती व समस्या 8.6 समाजातील दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठी राज्याने केलेल्या उपाययोजना – आदिवासी विकास योजना – स्त्रियांसाठी विकास योजना – इतर दुर्बल घटकांसाठी उपाययोजना.
  9. माहितीचा अधिकार : 9.1 माहितीचा अधिकार – अर्थ, स्वरुप, व्याप्ती, स्त्रोत व उद्दीष्टे, 9.2 महाराष्ट्र माहितीचा अधिकार कायदा (2002), 9.3 माहितीचा अधिकार कायदा (2005), 9.4 अपील व दंडात्मक कारवाई संदर्भातील तरतूदी 9.5 केंद्र व राज्य माहिती आयोग – रचना, अधिकार व कार्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था”
Shopping cart