Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

कृषी

सार्वजनिक आयव्यय

Public Finance

Rs.225.00

Sarvajanik Aayavyay

  1. सार्वजनिक आयव्यय : 1.1. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका, 1.2. सार्वजनिक आयव्यय, 1.3. खाजगी व सार्वजनिक आयव्यय, 1.4. महत्तम सामाजिक तत्त्वांचे विश्लेषण
  2. सार्वजनिक खर्च : 2.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ व तत्त्व, 2.2 सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण, 2.3 भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, 2.4 सार्वजनिक खर्चात होणारी वाढ व त्याची कारणे, 2.5 सार्वजनिक खर्चाचे परिणाम, 2.6 सार्वजनिक खर्चाचे महत्व
  3. सार्वजनिक उत्पन्न : 3.1 सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, 3.2 करांचा अर्थ व उद्दिष्टे, 3.3 कर आकारणी बाबतचे दृष्टीकोन, अ) पात्रता तत्त्व व करक्षमता दृष्टीकोन, 3.4 कराघात, करसंक्रमण, करभार आणि करभार पात्रता, 3.5 भारतीय कर रचना – प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, प्रमाणशीर, प्रगतीशील, व प्रतिगामी कर आकारणी
  4. सार्वजनिक कर्ज : 4.1. सार्वजनिक कर्ज : अर्थ व प्रकार, 4.2 अंतर्गत व बाह्य कर्जाचे स्त्रोत, 4.3 सार्वजनिक कर्जाचा भार/बोझा, 4.4 सार्वजनिक कर्जाचे परिणाम, 4.5 सार्वजनिक कर्जफेडीच्या पध्दती
  5. अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प : 5.1 अंदाजपत्रकाचा अर्थ, 5.2 अंदाजपत्रकाचे प्रकार, 5.3 तुटीच्या विविध संकल्पना, 5.4 भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी, 5.5 लिंगाधिष्ठित/लिंगाधारीत अंदाजपत्रक
  6. तुटीचा अर्थभरणा : 6.1. तुटीचा अर्थभरणा : अर्थ व उद्दिष्ट्ये, 6.2 तुटीच्या अर्थभरणाची गरज, प्रक्रिया आणि कारणे, 6.3. 2001 पासूनच्या भारताच्या तुटीच्या अर्थभरण्यातील प्रवृत्ती, 6.4. तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम
  7. केंद्र व राज्य वित्तीय संबंध : 7.1 प्रस्तावना, 7.2 घटनात्मक कार्यांची विभागणी, 7.3 वित्तीय साधन सामग्रीची विभागणी, 7.4 केंद्र व राज्य वित्तीय संघर्ष
  8. राज्यवित्तीय धोरण : 8.1 राज्यकोषिय धोरणाचा अर्थ, भूमिका व उद्दिष्टे, 8.2 सन 2001 पासुनच्या भारताच्या राजकोषीय धोरणांचा आढावा, 8.3 विकसनशील देशातील राज्यकोषिय धोरण, 8.4 राज्यवित्तीय धोरणाच्या मर्यादा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सार्वजनिक आयव्यय”
Shopping cart