Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्थूल

स्थूल अर्थशास्त्र

Sthul Arthashastra

,

Rs.195.00

Sthul Arthashastra

 1. स्थूल अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 स्थूल अर्थशास्त्र, 1.1.1 अर्थ, 1.1.2 स्वरुप, 1.1.3 व्याप्ती, 1.1.4 महत्व, 1.1.5 मर्यादा, 1.2 स्थूल अर्थशास्त्राचा विकास, 1.3 स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, 1.3.1 राष्ट्रीय उत्पन्न अर्थ
 2. स्थूल अर्थशास्त्राबाबतचा अभिजात दृष्टीकोन : 2.1 पुर्ण रोजगार व बेकारी, 2.2 किंमत व मजूरीदरातील ताठरता व लवचिकता, 2.3 बचत, गुंतवणूक व व्याजाचा दर, 2.4 पैशाचा पुरवठा व सामान्य किंमत पातळी
 3. रोजगार व उत्पादनाचे अभिजात सिद्धांत : 3.1 ‘से’ चा बाजार नियम, 3.2 अभिजात सिद्धांताचे सूचितार्थ, 3.3 ‘से’ च्या बाजार नियमावर केन्सचा टिकात्मक दृष्टीकोन
 4. केन्सप्रणीत आधुनिक दृष्टीकोन : 4.1 प्रभावी मागणीचे तत्त्व, 4.2 पूर्ण व अपूर्ण रोजगार संतुलन, 4.3 चलन विस्तार आणि चलन संकोचात्मक अंतर, 4.4 बचत व गुंतवणूक विश्लेषण-अर्थ व्यवस्थेतील दोन क्षेत्रिय विश्लेषण, 4.5 बचतीचा विरोधाभास
 5. गुंतवणूक गुणक : 5.1 संकल्पना, 5.1.1 गुणक प्रक्रिया, 5.1.2 गुणकाच्या मर्यादा, 5.2 उपभोग आणि बचत फलन, 5.2.1 अर्थ आणि महत्त्व, 5.2.2 उपभोग व बचत फलनाचे निर्धारक, 5.2.3 उपभोग व बचत प्रवृत्तीचे प्रकार, 5.3 केन्स यांचा उपभोग प्रवृत्तीचा सिद्धांत
 6. गुंतवणूक फलन : 6.1 अर्थ, 6.2 गुंतवणूकीच्या विविध संकल्पना, 6.2.1 स्थुल व निव्वळ गुंतवणूक, 6.2.2 स्वायत्त व प्रेरित गुंतवणूक, 6.3 भांडवलाची सीमांत लाभक्षमता व व्याजाचा दर
 7. पैशाचा पुरवठा : 7.1 पैसा : अर्थ व पैशाची कार्ये, 7.2 पैशाचा पुरवठा, 7.2.1 भारतातील पैशाच्या साठ्याने मापन व पैशाच्या घटकांचे स्पष्टीकरण, 7.2.2 राखीव पैसा (चे), 7.2.3 चलनसदृश्य पैसा (च1), 7.2.4 विस्तृत पैसा, भारतातील पैशाच्या रोखतेचे मापन आणि त्यांच्या घटकांचे मापन (L1, L2, L3)
 8. पैशाची मागणी : 8.1 अर्थ, 8.2 पैशाच्या मागणीचे निर्धारक, 8.3 पैशाच्या मागणीचे विविध हेतू, 8.4 पैशाच्या मागणीचे सिद्धांत, 8.4.1 फिशरचा चलनसंख्यामान सिद्धांत, 8.4.2 केन्सचा रोखता पसंती सिद्धांत
 9. आर्थिक समस्या : 9.1 चलन अतिवृद्धी, 9.1.1 चलन अतिवृद्धी – अर्थ, 9.1.2 मागणी ताण निर्मित चलन अतिवृद्धी, 9.1.3 खर्च दाब निर्मित चलन अतिवृद्धी, 9.1.4 चलन अतिवृद्धीचे परिणाम, 9.2 बेकारी, 9.2.1 अर्थ, 9.2.2 प्रकार, 9.3 फिलिप्स वक्र विश्लेषण, 9.4 व्यापार चक्र
 10. पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र  : 10.1 मध्यवर्ती कल्पना, 10.2 कर-कपात व एकूण पुरवठा, 10.3 लॉफर वक्र, 10.4 टिकात्मक मूल्यमापन
 11. आंतरराष्ट्रीय व्यापार : 11.1 अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार-अर्थ, दोन्ही व्यापारातील साम्य व फरक, 11.2 व्यापारतोल व व्यवहारतोल, 11.2.1 संकल्पना, 11.2.2 व्यापारतोल व व्यवहारतोलातील फरक, 11.2.3 व्यवहारतोल असंतुलनाचा अर्थ, 11.2.4 व्यवहारतोला तील असंतुंलनाची कारणे, 11.2.5 अंसतुलन दुर करण्यासाठी उपाय योजना
 12. विनिमय दर : 12.1 अर्थ, 2.1.1 स्थिर, बदलत्या आणि तरत्या विनिमय दराचे गुण व दोष, 12.2 मुक्त व्यापार व संरक्षण वाद, मुक्त व्यापार व संरक्षण वाद समर्थनार्थ व विरुद्ध मुद्दे, 12.3 चलन परिवर्तनियता, चालू व भांडवली खात्यावर चलनाची परीवर्तनियता

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्थूल अर्थशास्त्र”
Shopping cart