Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

आधुनिक बँकिंग

Modern Banking

Rs.325.00

Aadhunik Banking

  1. आधुनिक व्यवसायाची उत्क्रांती : 1.1. प्रस्तावना 1.2. बँक व बँकिंग शब्दाची कारणे व अर्थ 1.3. युरोप, अमेरिका व आशियातील बँक व्यवसाय 1.4. भारतीय बँक प्रणालीची रचना.
  2. व्यापारी बँकांची काय : 2.1 व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य; ठेवी स्वीकारणे, कर्जवाटप, 2.2 दुय्यम कार्ये – अभिकर्ता कार्य, समाजोपयोगी कार्य 2.3 पैसे पाठविण्याच्या पध्दती (प्रेषणाच्या).
  3. व्यापारी बँकांची मूलतत्त्वे : 3.1 रोखता, लाभता आणि सुरक्षितता, तत्त्व, अर्थ व संकल्पना, 3.2 व्यापार बँकांची बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया व मर्यादा, 3.3 व्यापारी बँकांचा ताळेबंद.
  4. ठेव खाते उघडण्याची व चालविण्याची प्रक्रिया : 4.1. प्रस्तावना 4.2. बँकेत ठेव खाते उघडण्याची प्रक्रिया 4.3. बँकेत खाते चालविण्याची प्रक्रिया 4.4. खातेबंद/वर्ग करण्याची प्रक्रिया, 4.5 खातेदाराचे प्रकार.
  5. चलनक्षम साधने : 5.1. प्रस्तावना 5.2. वचनचिठ्ठी, विनिमय पत्र व धनादेश यांची व्याख्या, अर्थ व वैशिष्ट्ये 5.3. धनादेशाचे प्रकार 5.4. रेखांकनाचे प्रकार, 5.5 हुंडी 5.6 पृष्ठांकनाचा अर्थ, प्रकार आणि परिणाम.
  6. बँक व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान : 6.1. प्रस्तावना 6.2. इलेक्ट्रॉनिक बँकिंगची गरज व महत्त्व 6.3. बँक तंत्रज्ञानाचे प्रकार- 6.3.1 ए.टी.एम (तंत्रज्ञान) 6.3.2 क्रेडिट कार्ड, 6.3.3 डेबिट कार्ड 6.3.4 टेली बँकिंग 6.3.5 मोबाईल बँकिंग 6.3.6 नेट बँकिंग 6.3.7 स्विफ्ट तंत्रज्ञान 6.3.8 कोअर बँकिंग, 6.3.9 आर.टी.जी.एस.ची कार्यप्रणाली 6.3.10 एन.ई.एफ.टी.पध्दती.
  7. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया : 7.1. प्रस्तावना 7.2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्ये 7.3. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, बँकेची, पैशांची विविध मापने च0,च1, च2, च3 व च4 7.4. चलनविषयक धोरण, अर्थ व उद्दिष्टे 7.5 पतनियंत्रणाची साधने.
  8. भारतातील सहकारी बँक व्यवसाय : 8.1. प्रस्तावना 8.2. भारतातील सहकारी बँकांची रचना 8.3. 97 व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी कायद्यातील सुधारणा 8.4. नाबार्ड- उद्दिष्टे, कार्य व कार्यप्रणाली 8.5 सहकारी बँकांपुढील आव्हाने.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक बँकिंग”
Shopping cart