Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सूक्ष्म

सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (व्यावसायिक अर्थशास्त्र)

Micro Economics (Business Economics)

Rs.450.00

Sukshmlaxmi Arthashastra (Vyavasayik Arthashatra)

 1. सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रः सुक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, मर्यादा, 1.2 फलन संबंध : संकल्पना, चल, स्वतंत्र चल, परतंत्र चल
 2. बाजार अर्थव्यवस्था आणि मागणी-पुरवठा विश्लेषण : 2.1.1 मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था, 2.1.2 किंमत यंत्रणा आणि तिचे कार्य, 2.2 मागणीचे विश्लेषण, 2.3 मागणीची लवचिकता
 3. उपभोक्त्याच्या वर्तणूकीचे सिध्दान्त : 3.1 संख्यावाचक उपयोगिता दृष्टीकोन, 3.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, 3.3 सम-सीमांत उपयोगितेचा नियम, 3.4 उपयोगिता विश्लेषणाच्या मर्यादा, 3.5 क्रमवाचक उपयोगिता दृष्टीकोन/समवृत्ती वक्र विश्लेषण
 4. उत्पादनाचे सिध्दान्त : 4.1 काही मुलभूत संकल्पना, 4.2 प्रत्यक्ष व्यवहारातील उद्योगसंस्था, 4.3 उद्योग संस्थेच्या वित्तीय साधनांचे प्रकार, 4.4 उत्पादन फलन, 4.5 एक बदलत्या घटकासह उत्पादन, 4.6 उत्पादन मान / प्रमाण फलाचा नियम, 4.7 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता
 5. उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च वक्र : 5.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च, 5.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र, 5.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र
 6. उद्योगसंस्थांची प्राप्ती आणि प्राप्तीवक्र : 6.1 प्राप्ती/महसूल, 6.2 एकूण, सरासरी आणि सीमांत प्राप्ती पत्रक आणि प्राप्ती वक्र, 6.3 सरासरी आणि सीमांत वक्रांमधील संबंध, 6.4 बाजारातील स्पर्धा आणि उद्योग संस्थांचे प्राप्ती वक्र
 7. उद्योग संस्थेचा समतोल : 7.1 समतोलाचा अर्थ, 7.2 उद्योगसंस्थेचा समतोल, 7.3 उद्योगसंस्थेच्या समतोलाचे पर्यायी/वैकल्पीक दृष्टीकोण, 1) एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च पद्धती, 2) सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च पद्धती, 7.4 उद्योगसंस्थेच्या लाभाचे मापन
 8. पूर्ण स्पर्धा व पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्था आणि उद्योगाचा समतोल : 8.1 पूर्ण स्पर्धा : व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये, 8.2 पूर्ण स्पर्धा, 8.3 पूर्णस्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती
 9. मक्तेदारी आणि मक्तेदारउद्योगसंस्थेचा समतोल : 9.1 मक्तेदारीचा अर्थ, 9.2 मक्तेदारीतील किंमत निश्चिती, 9.3 मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल/मक्तेदारीतील उत्पादन व किंमत निश्चिती
 10. अपूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्था व समुहाचा समतोल : 10.1 अपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 10.2 अल्पविक्रेताधिकार, 10.3.2 द्विविक्रेताधिकार
 11. विभाजनाचे सिद्धान्त : 11.1 विभाजनाचे सिद्धान्त, 11.2 विभाजनाचा सनातन सिद्धान्त, 11.3 विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धान्त, 11.4 विभाजनाचा आधुनिक सिद्धान्त
 12. खंडाचे सिद्धान्त : 12.1 भूमी, 12.2 खंड : अर्थ आणि व्याख्या, 12.3 खंडाचे प्रकार, 12.4 खंडाचा सनातन सिद्धान्त/रिकार्डोचा खंड सिद्धान्त, 12.5 डॉ. मार्शल यांचा आभास खंडाचा सिद्धान्त
 13. मजुरीचे सिद्धान्त : 13.1 वेतन/मजुरी : अर्थ आणि व्याख्या, 13.2 नाममात्र/पैसारूप मजुरी आणि वास्तव मजुरी, 13.3 वास्तव मजुरीवर प्रभाव टाकणारे घटक, 13.4 वेगवेगळ्या व्यवसायातील मजुरीच्या भिन्नतेची कारणे, 13.6 मजुरीचे सिद्धान्त
 14. व्याजाचे सिद्धान्त : 14.1 व्याज : अर्थ आणि व्याख्या, 14.2 एकूण व्याज आणि निव्वळ व्याज, 14.3 व्याजदरात भिन्नतेची कारणे, 14.4 व्याज निश्चितीचे सिद्धान्त
 15. नफ्याचे सिद्धान्त : 15.1 नफा : अर्थ आणि व्याख्या, 15.2 एकूण नफा आणि निव्वळ नफा, 15.3 नफ्याची वैशिष्ट्ये, 15.4 नफ्याचे सिध्दान्त
 16. बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप : 16.1 मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे समर्थन, 16.2 बाजाराचे अपयश, 16.3 सरकारचा हस्तक्षेप

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (व्यावसायिक अर्थशास्त्र)”
Shopping cart