Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सूक्ष्म

सुक्ष्म अर्थशास्त्र

Microeconomics

Rs.225.00

Sukshm Arthashastra

  1. प्रास्ताविक : 1.1 अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, 1.2 अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, 1.3 अर्थशास्त्र अभ्यासाचे महत्त्व, 1.4 अर्थशास्त्रीय अभ्यास पध्दती, 1.5 आर्थिक नियम
  2. मागणी आणि पुरवठा विश्लेषण : 2.1 मागणीची संकल्पना, 2.2 मागणीचा नियम, 2.3 पुरवठ्याची संकल्पना, 2.4 पुरवठ्याचा नियम, 2.5 मागणीची लवचिकता, 2.6 मागणीची लचचिकता ठरविणारे घटक, 2.7 मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व
  3. उपभोक्त्याची वर्तणुक : 3.1 उपयोगिता दृष्टिकोन, 3.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा सिध्दांत, 3.3 समवृत्ती वक्र विश्लेषण
  4. मागणीचे नियम : 4.1 प्रकट पसंती सिध्दांत/अभिव्यक्त पसंती, 4.2 तार्कीक क्रम बध्दता सिध्दांत
  5. उत्पादन सिध्दांत आणि खर्च : 5.1 उत्पादन फलन, 5.2 बदलत्या प्रमाणाचा नियम, 5.3 परिमाण प्रत्याय नियम, 5.4 उत्पादन व्ययाची संकल्पना, 5.5 प्राप्ती वक्र
  6. बाजारपेठांची संरचना : 6.1 पूर्ण स्पर्धा, 6.2 मक्तेदारी, 6.3 मक्तेदारी युक्त स्पर्धा, 6.4 व्दिमक्तेदारी, 6.5 अल्पविक्रेताधिकार, 6.6 मूल्यभेद, 6.7 बाजार संतुलनाचे विश्लेषण
  7. वितरणाचे सिध्दांत : 7.1 वितरणाच्या सीमांत उत्पादकतेचा सिध्दांत, 7.2 खंड, 7.3 वेतन/मजूरी, 7.4 व्याज, 7.5 नफा
  8. कल्याणाचे अर्थशास्त्र : 8.1 संकल्पना आणि व्याख्या, 8.2 प्रा.पिगू यांचे कल्याणकारी अर्थशास्त्र, 8.3 पॅरेटो यांचे कल्याणकारी अर्थशास्त्र, 8.4 सामाजिक कल्याण फलनाची संकल्पना, 8.5 नवीन कल्याणकारी अर्थशास्त्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुक्ष्म अर्थशास्त्र”
Shopping cart