Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

Indian Economic Environment (Part 1)

, , ,

Rs.210.00

देशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्‍या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्‍या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.

प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.

Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 1)

  1. भारतीय आर्थिक पर्यावरण : 1.1 आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, 1.2 आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये आणि महत्व, 1.3 आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, अ) आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक, ब) आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे राजकीय घटक, क) आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे तंत्रज्ञान विषयक घटक, ड) आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, 1.4 भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, 1.4.1 नैसर्गिक साधनसामग्री, 1.4.2 ऊर्जा संसाधने, 1.4.3 शिक्षण, 1.4.4 आरोग्य, 1.4.5 पर्यावरण, 1.5 भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना, 1.5.1 लोकसंख्या, 1.5.2 कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र.
  2. कृषी पर्यावरण : 2.1 भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान 2.2 भारतीय शेतीपुढील आव्हाने – 2.2.1. शेतीची उत्पादकता 2.2.2 ग्रामीण वित्तपुरवठा 2.2.3 शेतमाल विक्री व्यवस्था 2.2.4 ग्रामीण उद्योजकता 2.3 भारतीय शेतीतील अलिकडील प्रवृत्ती-2.3.1 पीक रचना 2.3.2 शेती यांत्रिकीकरण / तंत्रज्ञान 2.3.3 जलव्यवस्थापन 2.3.4 शेती आधारीत व्यवसाय 2.3.5 पीक विमा / सध्याचे बदल.
  3. औद्योगिक पर्यावरण : 3.1 भारताच्या आर्थिक विकासातील उद्योगांची भूमिका, 3.2 1991 चे औद्योगिक धोरण – उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, 3.3 भारतीय उद्योगांपुढील आव्हाने, 3.3.1 कामगार आणि रोजगार, 3.3.2 प्रादेशिक असमतोल, 3.3.3 वित्त पुरवठा, 3.3.4 तंत्रज्ञान, 3.4 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम : व्याख्या आणि भूमिका, 3.5 भारतीय उद्योगातील अलिकडील प्रवृत्ती : भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नवीन धोरणे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)”
Shopping cart