Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

अर्थशास्त्र

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

Economy of Maharashtra

,

Rs.265.00

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या पुस्तकाची पाच घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून यात – 1) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिचय – महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल, 2) महाराष्ट्राची लोकसंख्या – महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर, महाराष्ट्रातील नागरीकरण, 3) महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था – राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, महाराष्ट्रातील पीक पद्धती व जलसिंचन, शेतीची उत्पादकता, विदर्भाच्या संदर्भात विशेष अध्ययन, 4) महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना – राज्याच्या औद्योगिक विकासाची वैशिष्ट्ये, लघुउद्योग व कृषिआधारीत उद्योग, महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्थेचा विकास, 5) महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र – महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राची भूमिका आणि कामगिरी, सेवा क्षेत्राचे प्रकार व वर्गीकरण, महत्त्व आणि समस्या, महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग इत्यादींचे विश्लेषण करण्यात आले आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Maharashtrachi Arthvyavstha

1. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा परिचय :
1.1 महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये
1.2 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
1.3 महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल

2. महाराष्ट्राची लोकसंख्या :
2.1 महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये
2.2 ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर
2.3 महाराष्ट्रातील नागरीकरण

3. महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्था :
3.1 राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व
3.2 महाराष्ट्रातील पीक पद्धती व जलसिंचन
3.3 शेतीची उत्पादकता
3.4 विदर्भाच्या संदर्भात विशेष अध्ययन

4. महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना :
4.1 राज्याच्या औद्योगिक विकासाची वैशिष्ट्ये
4.2 लघुउद्योग व कृषिआधारीत उद्योग
4.3 महाराष्ट्रातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक
4.4 महाराष्ट्रातील वाहतुक व्यवस्थेचा विकास

5. महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र :
5.1 महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राची भूमिका आणि कामगिरी
5.2 सेवा क्षेत्राचे प्रकार व वर्गीकरण, महत्त्व आणि समस्या
5.3 महाराष्ट्रातील पर्यटन उद्योग

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था”
Shopping cart