Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

आधुनिक व्यवस्थापनाची तत्त्वे

Modern Management Principles

, ,

Rs.275.00

Adhunik Vyavasthapanachi Tattve

  1. व्यवस्थापन-स्वरूप आणि व्यवस्थापन विचार विकास : व्यवस्थापन संकल्पना आणि अर्थ, व्यवस्थापनाचे स्वरूप, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाचे महत्त्व किंवा भूमिका, व्यवस्थापनाची व्याप्ती, व्यवस्थापनाची कार्ये, व्यवस्थापन शास्त्र कि कला, व्यवस्थापन पेशा, प्रशासन, व्यवस्थापन आणि संघटन, व्यवस्थापन विचारांचा विकास, औद्योगिक क्रांती नंतरचा व्यवस्थापनातील बदल, व्यवस्थापन विकासातील योगदान – शास्त्रीय व्यवस्थापन, हेन्री फेयॉल – अब्राहम मॉस्लोचा अभिप्रेरणा सिद्धान्त, जॉर्ज एल्टन मेयो – हर्झबर्गचा अभिप्रेरण सिद्धांत, पद्धती दृष्टीकोन विचारधारा
  2. नियोजन आणि निर्णय प्रक्रिया : नियोजन – अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, स्वरूप, महत्त्व, नियोजन प्रक्रियेचे टप्पे, नियोजनाचे प्रकार, फायदे, मर्यादा, नियोजनाचे आधार, निर्णय प्रक्रिया – अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, निर्णय प्रक्रियाचे टप्पे – निर्णय प्रक्रिया तंत्रे, नियोजनाचे मुख्य घटक
  3. संघटन रचना आराखडा : संघटन-अर्थ, वैशिष्ट्ये, संघटनरचनेचे प्रकार वैशिष्ट्ये फायदे मर्यादा, खाते विभागणी – गरज व महत्त्व, प्रकार फायदे, मर्यादा, अधिकारांचे विकेंद्रिकरण – अर्थ, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा, संघटन रचना
  4. नेतृत्व आणि नियंत्रण : व्यवस्थेतील मानवी घटक, अभिप्रेरणा विचार प्रणाली, प्रभावी नेत्याची गुणवैशिष्ट्ये, नेतृत्व विकास, व्यवस्थापकीय चौकट, नेतृत्त्वाच्या शैली, संदेशवहन प्रक्रिया – संदेशवहनाचे प्रकार – संदेशवहनातील अडथळे, नियंत्रण प्रक्रिया – नियंत्रणाचे प्रकार चांगल्या नियंत्रण पद्धतीच्या, आवश्यक बाबी – नियंत्रण प्रक्रियेतील समस्या
  5. व्यवस्थापन नियंत्रण आणि गुणवत्ता नियंत्रण : व्यवस्थापकीय नैतिकता- सामाजिक दायित्व, व्यवस्थापकीय नियंत्रण – नियंत्रणाची गरज – नियंत्रणाचे तंत्र, परिणामकारक नियंत्रण पद्धत, नियंत्रणाचे प्रकार, परिणामकारक नियंत्रण पद्धत, गुणवत्ता – अर्थ – गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक, गुणनियंत्रण – आवश्यक बाबी – फायदे, गुण/दर्जा व्यवस्थापन, गुण/दर्जा नियंत्रणाच्या अवस्था, नितीमत्ता – व्यावसायिक नितीमत्ता, नितीमत्ता आचरणात आणण्यासाठी आवश्यक घटक, सामाजिक जबाबदारी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक व्यवस्थापनाची तत्त्वे”
Shopping cart