Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

उत्पादन व क्रियात्मक व्यवस्थापन

Production and Operation Management

, ,

Rs.225.00

Utpadan V Kriyatmak Vyasthapan

 1. उत्पादन आणि उत्पादन व्यवस्थापन परिचय : अ) प्रस्तावना, ब) उत्पादन व्यवस्थापनाचे स्वरूप, क) उत्पादन निर्णय प्रक्रिया, ड) उत्पादन व क्रियात्मक व्यवस्थापनातील अलिकडील कल, इ) उत्पादनाचे प्रकार, फ) उत्पादन व्यवस्थापकाचे गुण, ग) उत्पादन व्यवस्थापकांची जबाबदारी
 2. उत्पादन प्रक्रिया आणि विश्लेषण : अ) अर्थ, ब) उत्पादन व्यवस्थापन बाजू, क) वस्तू जीवन चक्र, ड) संकल्पना – वस्तू विकास, वस्तू वैविध्यीकरण, वस्तू विपणन
 3. उत्पादन नियोजन व नियंत्रण : अ) उत्पादन नियोजनाचे स्वरूप, ब) उत्पादन नियोजनावर परिणाम करणारे घटक, क) उत्पादन नियंत्रणाचे तंत्रे- मार्गनिर्धारण, कार्यवेळापत्रक, कार्यप्रारंभ, पाठपुरावा, इ) क्रियात्मक व्यवस्थापनामध्ये उत्पादन नियोजन व नियंत्रणाची भूमिका
 4. कारखाना स्थान व यंत्ररचना : अ) कारखाना स्थान – संकल्पना, ब) कारखाना स्थान निवडीवर परिणाम करणारे घटक, क) कारखाना स्थान निवडीच्या पायर्‍या, इ) यंत्रसंच व यंत्रसामुग्री रचनेचे प्रकार
 5. उत्पादन तंत्रज्ञान व तंत्रज्ञान व्यवस्थापन : अ) तंत्रज्ञान अर्थ, ब) तंत्रज्ञानाचे वर्गीकरण, क) स्वयंचलित यंत्रप्रवाह, ड) तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन, इ) जागतिक पर्यावरणात व्यवस्थापकीय तंत्रज्ञान
 6. वस्तू आराखडा व वस्तू विकास : अ) वस्तू आराखडा, ब) वस्तू आराखड्यावर परिणाम करणारे घटक, क) चांगल्या/उत्कृष्ट वस्तू आराखड्याची तत्त्वे, ड) प्रक्रिया आराखडा, फ) वस्तू विकासावर परिणाम करणारे घटक
 7. क्रियात्मक व्यवस्थापन : अ) संकल्पना, ब) सामुग्री व्यवस्थापन, क) खरेदी, ड) खरेदीच्या पद्धती, इ) भांडार व्यवस्थापन, फ) भांडार स्थानावर परिणाम करणारे घटक
 8. मालसाठा व्यवस्थापन : अ) प्रस्तावना, ब) मालसाठ्याचे वर्गीकरण, क) अबक विश्लेषण, ड) एक्स वाय झेड विश्लेषण, इ) मालसाठा नियंत्रण तंत्र
 9. उत्पादकता : अ) प्रस्तावना, ब) उत्पादकतेचे सुधारित तंत्र/पद्धती, क) उत्पादकता मोजमाप पद्धत आणि उत्पादकता घटक दर्शक, ड) घटक उत्पादकता मोजमाप दर्शक
 10. कार्य अभ्यास : अ) प्रस्तावना, ब) कार्य अभ्यासाची उद्दिष्टे, क) कार्य अभ्यासाचे महत्त्व/फायदे, ड) कार्य मोजमाप
 11. गुणवत्ता व्यवस्थापन : अ) सिक्स सिग्मा, ब) कायझेन, क) कायझेन अंमलबजावणीची पद्धत, ड) कायझेन अपयशाची कारणे, इ) जेआयटी
 12. गुणवत्ता वर्तुळ व एकूण गुणवत्ता व्यवस्थापन : अ) गुणवत्ता वर्तुळ, ब) गुणवत्ता वर्तुळाकरीता संघटन/कार्यपद्धत, क) गुणवत्तावर्तुळ अयशस्वी होण्याची कारणे/ मर्यादा, ड) समग्र गुणवत्ता व्यवस्थापन, इ) आंतरराष्ट्रीय मानक संघटना 9000-9004, फ) खडज गुणवत्ता मानके – विविध घटक, ग) आयएसओ अंमलबजावणीतील आवश्यक पायर्‍या

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उत्पादन व क्रियात्मक व्यवस्थापन”
Shopping cart