• स्थूल अर्थशास्त्र

    Sthul Arthashastra

    295.00
    Add to cart
  • स्थूल अर्थशास्त्र

    Sthul Arthashastra

    195.00
    Add to cart
  • स्थूल अर्थशास्त्र

    अर्थशास्त्रात मुलभूत आर्थिक प्रश्न आणि ते सोडविण्यासाठी करण्यात येणार्‍या मानवी प्रयत्नांचा वा वर्तवणूकीचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र हे एक शास्त्र असले तरी अर्थशास्त्राचा अभ्यास स्थूलमानाने दोन भागात विभागता येतो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे दोन भागात स्थूल अर्थशास्त्राचा उल्लेख सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये केला असला तरी अर्थशास्त्रात ही संकल्पना माहितच नव्हती असे नाही. स्थूल अर्थशास्त्राला साकलिक अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र असे पर्यायी शब्द वापरले गेलेले आहे. 1929-30 मध्ये उद्भवलेला जागतिक महामंदीनंतर स्थूल अर्थशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. केन्स यांनी नवा दृष्टीकोन स्वीकारून स्थूल अर्थशास्त्राचा पुरस्कार केला. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्था किंवा एकूण सर्व घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाते. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार या नावाने देखील ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्राचा विकास जागतिक महामंदीनंतर झालेला असला तरी यापूर्वी देखील अर्थशास्त्रज्ञांना स्थूल अर्थशास्त्राची कल्पना होती. केन्सबरोबरच वालरस, फिशर, विकसेल आणि शुंपीटर या अर्थशास्त्रज्ञाचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्था किंवा एकूण सर्व घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाते. स्थूल अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी एक शाखा आहे की जी सर्व घटकांचा एकत्रित विचार करते. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात सर्वच घटकांचा एकत्रित मिळून अभ्यास करणे व सुटसुटीत विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो.

    Sthul Arthashastra

    275.00
    Add to cart
  • स्थूल अर्थशास्त्र

    स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवर विचार करणारे अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. या शास्त्राच्या शाखेत एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण उत्पादन पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवरचा अभ्यास केला जातो.

    सदरील पुस्तकात स्थूल पातळीवरील उत्पन्न, उत्पादन, रोजगार, मागणी, पुरवठा, बचत, गुंतवणूक पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार, विनिमय दर इ. बाबींची सखोल व विस्तृत मांडणी तसेच स्थूल स्वरुपाच्या आर्थिक समस्या, स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत, विविध संकल्पना, पैशाची मागणी, पुरवठा उत्पादन, रोजगार, सामान्य किंमत पातळी इ. घटकातील संबंध व संतुलन तसेच या सर्व समग्रावर परिणाम व त्यांच्यात बदल घडवून आणण्यास जबाबदार असणारे सर्व घटक सर्वांना सहज समजतील अशा पद्धतीची मांडणी अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे.

    Sthul Arthashastra

    250.00
    Add to cart
  • स्थूल अर्थशास्त्र

    Sthul Arthashastra

    195.00
    Add to cart
  • स्थूल अर्थशास्त्र

    Sthul Arthashastra

    395.00
    Add to cart
  • स्थूल अर्थशास्त्र

    Sthul Arthashastra

    160.00
    Add to cart