Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

चकवा एक आकलन

Rs.125.00

‘चकवा’ केवळ प्रांतविशिष्ट अनिष्ट रूढींबद्दल बोलणारी कादंबरी नाही.

केवळ प्रांतीय आदिमजीवनाचे दर्शन घडविणारी कादंबरी नाही.

आदिवासी साहित्य प्रवाहातील अवशिष्ट कादंबरी म्हणजे चकवा.

स्त्रीवादाच्या प्रांगणात पहिल्यांदाच दाखल होणार्‍या सेवलीची करूणगंभीर कहाणी म्हणजे चकवा.

विज्ञानयुगाकडे झेपावणार्‍या समाजाला अजून खूप काही करायचे राहिले आहे हे आवर्जून सांगणारी, वैज्ञानिक जाणिवा पेरणारी, प्रबोधनाचा पिंड जोपासणारी, खानदेशातील सकस प्रतिभेची चुणूक दाखविणारी, अपूर्व भाषिक प्रयोग राबविणारी, सोकॉल्ड समाजसेवकांचा बुरखा फाडणारी, व्यवस्थेला नागडं करणारी, कार्यकर्तीचा जिवंत अनुभव चितारणारी आणखी बरेच काही करणारी…

Chakva Eka Akalan

भाग 1 :
1.1 चकवा – कथानकाचे स्वरूप, 1.2 व्यक्तिचित्रणे, 1.3 संघर्ष, 1.4 ‘चकवा’तील अंधश्रद्धा, 1.5 वैज्ञानिक जाणिवा, 1.6 प्रबोधनाचे स्वरूप, 1.7 अधिवास जाणीव, 1.8 सेवाभावी संस्था व पत्रकारांची कार्यपद्धती, 1.9 आदिवासी भागात कार्यरत अधिकार्‍यांची मानसिकता, 1.10 चकवातील राजकारण, 1.11 आदिम जीवनदर्शन व सामाजिक जाणिवा, 1.12 चकवातील स्त्री जाणिवा
भाग 2 :
चकवा : भाषा व वाङ्मय विचार : 2.1 अलंकृतता, 2.2 लालित्य, 2.3 उपरोध, 2.4 रसपरिपोष, 2.5 लेखकवृत्ती दर्शन व साहित्यविचार, 2.6 प्रसंगवर्णन, 2.7 विविध प्रवृत्ती दर्शन, 2.8 बोलीसंवाद, 2.9 वाक्प्रचार व विशेषणे, 2.10 आदिमांचा वैशिष्ट्यपूर्ण शब्दसंग्रह, 2.11 निवेदनशैली व सूचकता, 2.12 शीर्षकाची चर्चा, 2.13 निसर्गवर्णन व त्याची वैशिष्ट्ये, 2.14 आकृतिबंधाची वैशिष्ट्ये, 2.15 वातावरण, 2.16 उपकथानकांची रचना, 2.17 वास्तवदर्शन, 2.18 बोलीसंस्काराचा प्रयोग व पावरी बोलीतील शब्दयोजना, 2.19 चिंतनपरता, 2.20 चकवा : मराठी कादंबरीस योगदान, 2.21 आदिवासी साहित्यप्रवाह समृद्ध करणारी कादंबरी : चकवा, 2.22 आदिवासी साहित्याच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न व चकवा, 2.23 चकवा : दोषस्थळे
भाग 3 :
परिशिष्ट्य 1 : अ) कादंबरी – वैशिष्ट्य विचार, ब) कादंबरी – संकल्पना विचार, क) कादंबरी – घटक विचार, ड) कादंबरी – वर्गीकरण विचार, परिशिष्ट्य 2: मराठी कादंबरीची वाटचाल, परिशिष्ट्य 3: मराठीतील विज्ञान कादंबरीची वाटचाल, परिशिष्ट्य 4: लेखिकेची मुलाखत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चकवा एक आकलन”
Shopping cart