Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)

Rs.350.00

श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती

नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥

– अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरीकृत (दाशरथी)

Shrisant Aadishakti || Muktai Gatha || (Artha V Sankshipta Charitrasah)

  1. भूमिका – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी)
  2. प्रकाशकाचे हृदयगत – श्री.ह.भ.प. लक्ष्मण महाराज चिखलीकर (भुसावळ)
  3. आशीर्वाद – गुरुदास श्रीभास्करगिरी महाराज (देवगड)
  4. पुरस्कार – श्री.ह.भ.प. तुकाराम महाराज (सखारामपूर)
  5. लेखकाविषयी थोडेसे – श्री.ह.भ.प. अंबादास हरिश्चंद्रजी पाटील (विठ्ठलप्रसाद भुंगा)
  6. शुभेच्छा – श्री.ह.भ.प. रामराव महाराज (श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर)
  7. सदिच्छा – श्री.ह.भ.प. शारंगधर महाराज (श्री यज्ञेश्वर आश्रम, श्रीक्षेत्र मेहूण-चिंचोल)
  8. ऋणनिर्देश – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी)
  9. श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई चरित्र – डॉ. जगदीश पाटील (भुसावळ)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)”
Shopping cart