Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव

Rs.695.00

Jagatikikaranacha Marathi Bhasha V Sahityavaril Prabhav

जागतिकीकरणाचा मराठी भाषा, बोलीवरील प्रभाव (लोकसाहित्य, इंटरनेट) : 1. जागतिकीकरण देशीभाषा आणि संस्कृती – डॉ. संजयकुमार करंदीकर, 2. जागतिकीकरण आणि भारतीय भाषा (मराठी भाषेच्या विशेष संदर्भात) – प्रा. डॉ. प्रमोद भगवान पडवळ, 3. जागतिकीकरणात बोलीभाषांचे अस्तित्त्व – प्रा. डॉ. पुष्पा वाय. गावीत, 4. जागतिकीकरण मराठी भाषा आणि समाज – प्रा. बालासाहेब विष्णू कटारे, 5. इंटरनेटवरील (माहिती जाल) मराठीचा वापर – प्रा. डॉ. मधुकर गणेश मोकाशी, 6. जागतिकीकरणाचे चित्रण करणार्‍या ई-भाषेची वैशिष्ट्ये – प्रा. डॉ. फुला बागुल, 7. जागतिकीकरण व मराठी भाषा – प्रा. डॉ. गंधारे द. के., 8. जागतिकीकरणाचा मराठी बोली-भाषेवरील प्रभाव – प्रा. धनराज तोताराम धनगर, 9. जागतिकीकरणाचा प्रमाण भाषेवरील प्रभाव – प्रा. डॉ. आनंदा बाबुराव सोनवणे, 10. इंटरनेट वरील साहित्य – प्रा. एस.एल. बिर्‍हाडे, 11. जागतिकीकरण आणि बोलीभाषा – प्रा. संदीप कडू माळी, 12. वृत्तपत्रे व संकेतस्थळे या जनसंपर्क माध्यमांची भाषा : एक चिंतन – प्रा. डॉ. भरतसिंग पाटील, 13. जागतिकीकरण आणि प्रमाण मराठीची आजची स्थिती – प्रा. डॉ. रविंद्र डोंगर पाटील, 14. जागतिकीकरण आणि मराठी भाषा – प्रा. डॉ. शकुंतला एम. भारंबे, 15. जागतिकीकरण : प्रभाव, परिणाम आणि भारतीय शिक्षण – प्रा. डॉ. बाळासाहेब दास, 16. जागतिकीकरणाचा मराठी बोलीभाषेवरील प्रभाव – सिद्धेश्वर इंदरराव उगले, 17. जागतिकीकरणाचा मराठी भाषेवरील प्रभाव – प्रा. सौ. उज्वला अनिल वाणी, 18. जागतिकीकरणाचा बोलीभाषेवरील प्रभाव – प्रा. डॉ. अनिता परभतराव खंडागळे, 19. जागतिकीकरणाचा प्रमाण भाषेवरील प्रभाव – प्रा. डॉ. शारदा वामन मोरे, 20. जागतिकीकरणाचा प्रमाण भाषेवरील प्रभाव – प्रा. डॉ. व्ही. एन. पाटील, 21. जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव – प्रा. शिवाजी शिरसाठ, 22. इंटरनेट व मराठी साहित्य – प्रा. डॉ. नवनाथ गोरे, 23. जागतिकीकरण आणि मराठी भाषेचे भवितव्य – प्रा. संदीप मा. दळवी, प्रा. नंदिनी ग. काळे, 24. जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषेसमोरील आव्हाने – प्रा. सुभाष ज्ञानबा गव्हाणे, 25. खाजगी क्षेत्र – सृजनशील लेखन आणि मराठी – प्रा. भूषण ज्ञानदेव पाटील, 26. जागतिकीकरणाच्या पोर्शभूमीवर मराठी भाषा व साहित्याचा इंटरनेटवरील प्रभाव – डॉ. तुषार चांदवडकर, 27. जागतिकीकरण आणि कादंबरी – श्री. ताराचंद निमिचंद बिंदवाल, जागतिकीकरणाचा मराठी साहित्य प्रकारांवरील प्रभाव : 28. जागतिकीकरणजन्य प्रश्न आणि मराठी साहित्यव्यवहार – डॉ. शैलेंद्र लेंडे, 29. जागतिकीकरण आणि मराठी कविता – डॉ. किसन पाटील, 30. जागतिकीकरण आणि वाङ्मयीन नियतकालिकांतील कविता – प्रा. आशुतोष पाटील, 31. जागतिकीकरण आणि मराठी कवितेतील महानगरीय जाणीव – डॉ. राजेश मिरगे, 32. जागतिकीकरण आणि संजय थोरात यांचे विनोदी लेखन – प्रा. अनंता कस्तुरे, 33. जागतिकीकरण आणि मराठी कविता – प्रा. डॉ जितेंद्र शामसिंग गिरासे, 34. जागतिकीकरण आणि मराठी कवितेतील स्त्री चित्रण – प्रा. डॉ. सौ. दीपा यशवंत कुलकर्णी, 35. जागतिकीकरण आणि अशोक कोतवाल यांची कविता – प्रा. दीपक निवृत्ती बावस्कर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव”
Shopping cart