Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

मेळघाटातील कोरकूंची लोकसंस्कृती

Rs.130.00

Melghatatil Korkunchi Loksanskruti

  1. मेळघाटातील कोरकूंची जीवनशैली व संस्कृती : मेळघाटातील कोरकू जमात. आदिवासी जमातीतील कोरकूंचे स्थान. कोरकू जमातीची धार्मिक व आर्थिक व्यवस्था. शैक्षणिक व वैद्यकीय व्यवस्था
  2. मेळघाटातील कोरकूंच्या कलापरंपरा : कोरकूंचे सण-उत्सव, विधी व कला. कोरकूंच्या नृत्यपरंपरा. कोरकूंची लोकसंगीत परंपरा.
  3. मेळघाटातील कोरकूंचे लोकसाहित्य : कोरकूंच्या लोककथा. कोरकूंच्या दैवतकथा. कोरकूंची लोकगीते.
  4. मेळघाटातील कोरकूंची भाषा : कोरकूंची बोली. कोरकूंच्या बोलीचा अभ्यास. कोरकूंच्या बोलीतील वैशिष्ट्यपूर्ण शब्द. कोरकूंच्या बोलीतील म्हणी-वाक्प्रचार.
  5. उपसंहार : प्रकरणांच्या आधारे काढण्यात आलेले निष्कर्ष.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेळघाटातील कोरकूंची लोकसंस्कृती”
Shopping cart