Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

प्रकाशवाटा : स्वरूप आणि चिंतन

  • ISBN: 9789390483372
  • Prakashwata : Swarup Aani Chintan
  • Published : October 2020
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 184
  • Categories: ,
  • Download Book Ebook Link

Rs.250.00

Prakashwata : Swarup Aani Chintan

  1. आत्मचरित्र : स्वरूप : 1. आत्मचरित्र : संकल्पना, स्वरूप; प्रेरणा आणि वाटचाल – डॉ. नानासाहेब पवार, 2. ललितगद्यातील अन्य साहित्यप्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचे
    वेगळेपण – डॉ. कीर्ती मुळीक
  2. प्रकाशवाटा : चिंतन : 1. मॅगसेसेच्या आनंदात डॉ. प्रकाश आमटे – डॉ. द.के.गंधारे, 2. आमटे परिवाराचे आनंदवनातील दिवस – डॉ. संभाजी काशिनाथ मलघे, 3. प्रकाश आमटे यांची शैक्षणिक जडणघडण – डॉ.शोभा डहाळे, 4. हेमलकसा : प्रकाश आमटे यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण – डॉ. हरेश संपत शेळके, 5. प्रकाशवाटा मधील कसोटीचे प्रसंग – डॉ. विजय विष्णुपंत केसकर, 6. हेमलकशाच्या प्रकल्पाची विस्तारती वैद्यकीय सेवा – डॉ. प्रमोद गंगाधर आंबेकर, 7. प्रकाश आमटे यांच्या जिवावर बेतलेले प्रसंग – डॉ. आनंदा गांगुर्डे, 8. प्रकाशवाटा मधील ज्ञानमंदिर – प्रा.डॉ. मृणालिनी पवार-गायकवाड, 9. हेमलकशा मधील प्रकाश आमटे यांचे अनोखे प्रयोग – डॉ. तुषार चांदवडकर, 10. प्रकाश आमटे यांची भूतदया – डॉ. गजानन लोंढे, 11. प्रकाशवाटा मधील प्रकाशमान पुढील पिढी – प्रा. जयश्री बागुल, 12. ‘प्रकाशवाटा’मधील समाजमान्यतेचे क्षण – डॉ. राहुल अशोक पाटील, 13. प्रकाशवाटेच्या ‘सांगते’ मधील चिंतन – डॉ. भाऊसाहेब गमे, 14. प्रकाशवाटा मधून व्यक्त होणारे डॉ. प्रकाश आमटे – डॉ. अतुल चौरे, 15. डॉ.प्रकाश आमटे लिखित प्रकाशवाटा आत्मचरित्राचे आशयविश्व – डॉ. गुंफा कोकाटे, 16. जगण्याला नवा अर्थ देणारी सत्यकथा : डॉ प्रकाश बाबा आमटे ‘द रिअल हिरो’ – डॉ. राजेंद्र थोरात

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रकाशवाटा : स्वरूप आणि चिंतन”
Shopping cart