Prashant Publications

My Account

व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे

Principles of Business Organisation

Authors: 

ISBN:

SKU: 9789395227315
Marathi Title: Vyavsay Sanghatanechi Multatve
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 294
Edition: First

385.00

  • DESCRIPTION
  • INDEX

‌‘व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे’ या ग्रंथात वाणिज्य व उद्योग -अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती, भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, नव्या सहस्त्रकात भारतीय व्यवसाय. व्यवसाय – क्षेत्रे व स्वरूप, प्रकार, असंघटीत व्यवसाय, ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापार. उद्योजकता विकास – व्याख्या, संकल्पना, उद्योजकतेचे स्वरूप, महत्त्व व कार्ये, वैशिष्ट्ये, सिद्धांत, उद्योजकाचे प्रकार, वर्गीकरण, अभिप्रेरण. नवीन उपक्रम – उपक्रम उभारणीचा निर्णय, व्यावसायिक संधी कल्पनेचा शोध, नवनिर्मिती कर्ता किंवा नावीन्याचा आविष्कार करणाऱ्या उद्योजकाची भूमिका, व्यवसायाची व्यवहार्यता व्यवसायाचा आकार किंवा आकारमान. भारतातील व्यापार व्यवहार व्यवस्था – घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, मॉल विक्री व्यवस्था, स्पेशालिटी स्टोअर्स या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

Vyavsay Sanghatanechi Multatve

1. वाणिज्य व उद्योग :
1.1 वाणिज्य आणि उद्योग : अर्थ, व्याप्ती व उत्क्रांती
1.2 औद्योगिक क्रांती
1.3 भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या
1.4 व्यावसायिक जगातील नवीन प्रवाह
1.5 नव्या सहस्त्रकात भारतीय व्यवसाय

2. व्यवसाय :
2.1 व्यवसायाची क्षेत्रे व स्वरूप
2.2 व्यवसाय संघटनांचे प्रकार
2.3 असंघटीत व्यवसाय
2.4 ई-वाणिज्य आणि ऑनलाईन व्यापार
2.5. इलेक्ट्रॉनिक किराकोळ व्यापार आणि रोकडविरहीत व्यवहार

3. उद्योजकता विकास :
3.1 उद्योजकता – व्याख्या, संकल्पना, उद्योजकतेचे स्वरूप, महत्त्व व कार्ये
3.2 उद्योजकतेची वैशिष्ट्ये, उद्योजकतेचे सिद्धांत, उद्योजकाचे प्रकार, वर्गीकरण
3.3 उद्योजकाच्या अंगी असणारे गुण, उद्योजकांचे अभिप्रेरण
3.4 उद्योजक आणि व्यवस्थापक यातील फरक, उद्योजकता पर्यावरण, पर्यावरण आणि पर्यावरणाचे उद्योजकतेवर होणारे परिणाम.

4. नवीन उपक्रम :
4.1 उपक्रम उभारणीचा निर्णय
4.2 व्यावसायिक संधी कल्पनेचा शोध
4.3 उपयोजित (सर्जनशील) आणि नवनिर्मिती कर्ता किंवा नावीन्याचा आविष्कार करणाऱ्या उद्योजकाची भूमिका
4.4 व्यवसायाची व्यवहार्यता किंवा योग्यता आणि व्यावसायिक नियोजन
4.5 व्यवसायाचा आकार किंवा आकारमान, आकारमानांचे मोजमाप

5. भारतातील व्यापार व्यवहार व्यवस्था :
5.1 घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार
5.2 मॉल विक्री व्यवस्था
5.3 स्पेशालिटी स्टोअर्स
5.4 व्यवसायिक सहाय्यभूत सेवा
5.5 आयात आणि निर्यात व्यापार व्यवहाराची कार्यपद्धत

RELATED PRODUCTS
You're viewing: व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे 385.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close