Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

गझलनामा

,

Rs.60.00

‘गझल’ हा तंत्रशरण काव्यप्रकार असला तरी त्यात काही शेर उत्स्फूर्तपणे आलेले असतात. गझलेतला प्रत्येक शेर (द्विपदी) म्हणजे स्वतंत्र कविता असते. गझल नेहमीच वाचणार्‍याला अंतर्मूख करते नि विशुद्ध आनंदाचा अनुभव देते.
या संपादनातील राजा महाजनांची गझल ही स्वतःला आणि वाचकांना आत्मशोधाच्या वाटेवर चालायला भाग पाडते. वा.न.सरदेसाई यांची गझल जीवनविषयीचे अतिशय अर्थपूर्ण भाष्य करते. जीवनाच्या लयीशी वाचकाची लय जोडून देते. वाचकाला विचाशील करते. तर सामजिक, राजकीय, धार्मिक आणि एकूणच भोवतालाच्या व्यंग, बिसंगतीवर वा. ना. आंधळे यांची गझल अचूकपणे बोट ठेवले आणि स्वस्थ समाजासाठी विचार करायला लावते.
या तीन ज्येष्ठांच्यानंतर प्रत आणि प्रमाण या दोन्ही अंगाने खानदेशातील गझल आता मराठी सारस्वतांसाठी, रसिकांसाठी दखलपात्र झाली आहे.

Gajhalnama

  1. राजा महाजन : 1. तक्रार नाही, 2. येईल गंध, 3. अंधी हयात, 4. पेटलो आम्ही, 5. घेऊन काही, 6. हिशेब सारा, 7. पहाट दूर, 8. आयुष्य हेच, 9. कशाने अवेळी, 10. मर्कटी झमेला, 11. वही कवितेची, 12. तुझ्याच नावे, 13. जोग, 14. वाट, 15. तेव्हा दिसेल, 16. ही वाट, 17. दुःखाशिवाय, 18. झोळी धरून, 19. आज माझ्या, 20. भरोसा
  2. वा. न. सरदेसाई : 1. निष्ठावंत वैरी, 2. फुलायचेच राहिले, 3. पापणी भिजू नये, असे रडून घेतले, 4. किती आभार मानू हात देणार्‍या तुझे, 5. मोकळ्या माझ्या घराला दार नाही, 6. माझी भलाई, 7. सारेच पक्षी पांगले, 8. सत्कार, 9. फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा, 10. हे का कुणी फुलांना सांगायला हवे?, 11. हीच त्यांची हार होती, 12. आयुष्य माझे, 13. सारेच एकतर्फी जेव्हा करार झाले, 14. बीजामधले हिरवेपण मी जपेन म्हणतो. 15. आयुष्य मी कुणाला देऊ कशास माझे?
  3. वा. ना. आंधळे : 1. प्रारंभ शेवटाचा, 2. स्पर्धा, 3. मशाली, 4. बापू, 5. फर्मान, 6. स्वभाव, 7. करार, 8. तुझे, 9. नियती, 10. निशाण, 11. खुलासा, 12. तारणारा, 13. घाव, 14. वाली, 15. नको

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गझलनामा”
Shopping cart