Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

आत्मा आणि इतर कथा

Rs.175.00

मुंबईच्या ऊच्चभ्रू समाजात वावरणारी यामिनी आणि सातपुड्यातल्या खेड्यातली केसर… सिडनीत राहणारा तो आणि धर्म, जात, देश, ओळख हरपलेली गुडिया… टेस्टट्युब बेबी स्पेशालिस्ट देवयानी आणि तिची मोलकरीण चंदा… लौकिकाच्या पलिकडील कसला अनाम खजिना शोधणारी रेवा आणि तिची मैत्रिण… लहानगा सिद्धार्थ आणि त्याचे पपा ह्यांच्या ह्या कहाण्या. एका समान धाग्याने ते बांधले गेले आहेत. आत्मसन्मान जपणारे हे लोक. आत्मा आणि इमानासाठी लढणारे… ते यशस्वी होतात की नाही याचा आढावा ह्या कथासंग्रहात घेतलाय डॉ. अलका कुलकर्णी यांनी.

Aatma and Itar Katha

  1. आत्मा
  2. की चेन
  3. गोष्ट एका शहाण्या बाहुलीची
  4. जीत
  5. श्रीमंत
  6. तोल
  7. पाऊस

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आत्मा आणि इतर कथा”
Shopping cart