Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

ललितरंग आकलन व आस्वाद

Rs.135.00

‘आठवणी’, ‘अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘प्रवासलेख’, ‘व्यक्तिचित्रे, ‘ललितलेख’ यांचा समावेश ललित गद्यात होतो. ‘ललितरंग आकलन व आस्वाद’ या पुस्तकात ‘ललितरंग’ या पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला आहे. स्त्री विषयक ललित गद्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात आलेल्या लेखातून स्त्री व पुरुष या दोघांचा स्त्री विषयक दृष्टीकोन वर्णन केला आहे. यात ‘मी’ अनुभवाचे स्वरूप सांगितले आहे. ‘मी’ ने जे अनुभवले त्याचे वास्तव वर्णन यात केले आहे. प्रस्तुत लेखनातून भावनात्मक व चिंतनशील अशी वर्णने आली आहेत. तसेच राबणारी, कष्ट करणारी, घर-संसार सांभाळणारी अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री चे दर्शन घडवले आहे. भाषा व शैली विशेष हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.

Lalitrang Aakalan V Aaswad

 1. ललित गद्य : संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये
  1.1 ललित गद्य म्हणजे काय?
  1.2 इंग्रजी साहित्यातील ललित गद्याची वाटचाल
  1.3 मराठी साहित्यातील ललित गद्याची वाटचाल
  1.4 ललित गद्याच्या व्याख्या
  1.5 ललित गद्याच्या मराठीतील व्याख्या
  1.6 ललित गद्याचे घटक
  1.7 ललित गद्याची वैशिष्ट्ये
  1.8 ललित गद्याचे प्रकार
  1.9 सन 1950 पूर्वीचे मराठी ललित गद्य (लघुनिबंध)
  1.10 सन 1950 नंतरचे मराठी ललित गद्य (ललित निबंध)
  1.11 सन 1975 नंतरचे ललित गद्य (लेखनाचे विविधांगी स्वरूप)
 2. ललितरंग या पुस्तकातील ललित गद्याचे आकलन व आस्वाद
  (‘मी’ च्या अनुभवाचे स्वरूप, भावनात्मकता व चिंतनशीलता,
  स्त्रीजीवनदर्शन, निवेदन, भाषिक व शैली विशेष)
  2.1 बाईमाणूस? – राजन गवस
  2.2 संवादसाधना – विद्या बाळ
  2.3 ग्राफिटी वॉल – कविता महाजन
  2.4 पहाटपाळणा – श्रीकांत देशमुख
  2.5 समतेचा खांदा – जयदेव डोळे
  2.6 सो कुल… – सोनाली कुलकर्णी
  2.7 कवडसे – कल्पना दुधाळ

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ललितरंग आकलन व आस्वाद”
Shopping cart