Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

मोहर

Rs.175.00

मी वाघीण हाय… वाघीण… नरडीचा घोट घेईन… जित्ता सोडणार नाही… नोकरी गेली उडत… माझ्या शरीराला हात लावू देणार नाही कुणाला… माझं शरीर माझं आहे… नि माझ्या नवऱ्याचं… ते जरी आज हयात नाहीत… तरी त्यांचा तो प्रेमळ हात… माझ्या सर्वांगावर फिरतोय… असं मला सारखं वाटतंय… त्यांची बोटं माझ्या केसांतून फिरताय… असा मला भास होतोय… आणि ह्य भासावरच मी जगणार आहे… शेवटपर्यंत… कुण्याही जंगली जनावराला जवळ फिरकू देणार नाही… स्पर्शू देणार नाही… माझ्या देहाला… माझ्या मनाला…

Mohar

 1. लहानभाऊ
 2. वाघीण
 3. शिडी
 4. विश्वासघात
 5. पंजा
 6. इंगळी
 7. आसू आणि हासू
 8. मोहर
 9. दरोडा
 10. कहर
 11. एकटा जीव
 12. न्याय
 13. वैतागवाडी
 14. बळतण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोहर”
Shopping cart