Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

पर्यावरणशास्त्र

पर्यावरण अध्ययन

Environmental Studies

, , ,

Rs.375.00

औद्योगिक क्रांतीनंतर जगामध्ये नैसर्गिक व सांस्कृतिक पातळीवर फार मोठे बदल घडून आले. अनेक घटकांमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागले. त्यामुळे जागतिक तापमान वाढ, ओझोन क्षय, पर्यावरणीय प्रदूषण, मृदा अवनती, निर्वनिकरण, वाळवंटीकरण, दुष्काळ, भूमी उपयोजनात बदल, परिसंस्थांचे असंतुलन, साथींचे आजार यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या. त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, याची जाणीव सर्वांना अधिकाधिक प्रमाणात होत आहे, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये विषयाचे सविस्तर विवेचन, मूलभूत संकल्पना व तत्त्व, प्रतिपादन व उदाहरणासह तपशीलवार स्पष्टीकरण केलेले असून आजच्या काळातील विविध घटकांच्या बदलत्या वास्तवाचे आकलन होण्यास या पुस्तकाची नक्कीच मदत होईल.

Paryavaran Adhyayan

  1. पर्यावरण अभ्यासाची ओळख : 1.1 पर्यावरण अभ्यासाचे स्वरूप, 1.2 पर्यावरण अभ्यासाची व्याप्ती, 1.3 पर्यावरण अभ्यासाचे महत्व, 1.4 शाश्वतता आणि शाश्वत विकास संकल्पना
  2. परिसंस्था : 2.1 परिसंस्था म्हणजे काय?, 2.2 परिसंस्थेची रचना व कार्य, उर्जा प्रवाह, अन्नसाखळी, अन्नजाळी आणि परिस्थितिकीय अनुक्रमण, 2.3 परिसंस्थांचा अभ्यास, अ) जंगल परिसंस्था, ब) गवताळ परिसंस्था , क) वाळवंटी परिसंस्था, ड) जलपरिसंस्था, तळी व सरोवर परिसंस्था, ओढे व नदी परिसंस्था, सागरी परिसंस्था, खाडी परिसंस्था
  3. नैसर्गिक साधनसंपत्ती : पुनर्नविकरणीय व अपुनर्नविकरणीय : 3.1 भूसंपदा आणि जमिनीच्या वापरातील बदल : भूअवनती, मृदाधूप व वाळवंटीकरण, 3.1.1 भूमी अवनती, 3.1.2 मृदाधूप, 3.1.3 वाळवंटीकरण,
    3.2 निर्वनिकरण : करणे व खाणकाम, धरण बांधणी यांचा पर्यावरण, वने, जैवविविधता आणि आदिवासींवरील प्रभाव, 3.2.1 निर्वनीकरण : कारणे व परिणाम, 3.2.2 खाणकाम व धरण बांधणी यांचा पर्यावरण, वने, जैवविविधता व आदिवासींवरील प्रभाव, 3.3 जलसंपत्ती : भूपृष्ठीय व भूगर्भजलाचा उपयोग व अतिवापर, पूर, अवर्षण, जलविवाद (आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय), 3.3.1 भूपृष्ठीयव भूगर्भीय जलाचा उपयोग व अतिवापर, 3.3.2 पूर, अवर्षण व जलविवाद (आंतरराष्ट्रीय आणि आंतराज्यीय), 3.4 उर्जासाधने : पुनर्नविकरणीय व अपुनर्नविकरणीय उर्जा साधने, पर्यायी उर्जा साधनांचा वापर, उर्जेची वाढती गरज, 3.4.1 पुनर्नविकरणीय व अपुनर्नविकरणीय उर्जासाधने,
    3.4.2 पर्यायी उर्जा साधनांचा वापर, 3.4.3 उर्जेची वाढती गरज
  4. जैवविविधता व संवर्धन : 4.1 प्रस्तावना, 4.1.1 जैवविविधतेचा अर्थ, संकल्पना आणि व्याख्या, 4.1.2 जैवविविधतेच्या पातळ्या : गुणसूत्रीय विविधता, जातीय, विविधता, परिसंस्था विविधता, 4.2 भारतातील जैवविविधतेचे विभाग, 4.3 जैवविविधतेचे प्रारूपे, 4.4 जागतिक जैवविविधतेची समृद्ध स्थळे, 4.5 भारत-एक महा (मेगा) जैवविविधतेचे राष्ट्र, 4.6 भारतातील नामशेष होण्याच्या मार्गावरील प्रजाती व प्रदेशनिष्ठ प्रजाती, 4.6.1 भारतातील नामशेष होण्याच्या मार्गावरील प्रजाती, 4.6.2 भारतातील प्रदेशनिष्ठ प्रजाती, 4.7 जैवविविधतेला धोका, 4.7.1 निवासक्षेत्राची/अधिवासाची हानी, 4.7.2 वन्यजीवांची अवैध शिकार, 4.7.3 मानव-वन्य जीव संघर्ष, 4.7.4 जैविक आक्रमणे, 4.8 जैवविविधतेचे संवर्धन : स्वस्थानी/मुलस्थानी संवर्धन, अन्यस्थानी/ परस्थानी संवर्धन, 4.9 परिसंस्था आणि जैवविविधता सेवा : परिस्थितीकी मूल्य, आर्थिक मूल्य, सामाजिक मूल्य, नैतिक मूल्य आणि सौंदर्य मूल्य.
  5. पर्यावरणीय प्रदूषण : 5.1 पर्यावरणीय प्रदूषण : हवा, जल, मृदा, ध्वनीप्रदूषण – कारणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय, 5.1.1 हवाप्रदूषण : कारणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय, 5.1.2 जलप्रदूषण, कारणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय, 5.1.3 मृदाप्रदूषण : कारणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय, 5.1.4 ध्वनीप्रदूषण : कारणे, परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय, 5.2 आण्विक आपत्ती आणि मानवी आरोग्याची जोखीम, 5.3 घनकचरा व्यवस्थापन : नागरी व औद्योगिक घनकचरा व्यवस्थापनाचे उपाय, 5.4 प्रदूषण : घटनाचिकित्सा.
  6. पर्यावरणीय धोरणे व कार्यवाही : 6.1 हवामान बदल, 6.2 जागतिक तापमान वाढ, 6.3 ओझोन क्षय, 6.4 आम्ल पर्जन्य, 6.5 पर्यावरण विषयक कायदे, 6.5.1 पर्यावरण संरक्षण कायदा (1986), 6.5.2 हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा (1981), 6.5.3 पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा (1974), 6.5.4 वन्य जीव संरक्षण कायदा (1972), 6.5.5 जंगल संवर्धन कायदा (1980), 6.6 आंतरराष्ट्रीय करार, 6.6.1 माँट्रीयल करार, 6.6.2 क्योटो करार / क्योटो प्रोटोकॉल, 6.7 निसर्ग राखीव, 6.8 आदिवासी लोकसंख्या / जमाती व त्यांचे हक्क, 6.9 मानव – वन्यजीव संघर्ष.
  7. मानवी समुदाय आणि पर्यावरण : 7.1 मानवी लोकसंख्यावाढ : पर्यावरणावरील प्रभाव, मानवी आरोग्य व कल्याण, 7.2 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वस्तीकरण आणि पुनर्वसन : घटना चिकित्सा, 7.3 आपत्ती व्यवस्थापन : पूर, भूकंप, चक्रीवादळे आणि भूमिपात, 7.4 पर्यावरणीय चळवळी : चिपको, सायलेंटव्हॅली, राजस्थानातील बिष्णोई, 7.5 पर्यावरणीय नीति : पर्यावरण संवर्धनातील भारतीय आणि इतर धर्म व संस्कृती यांची भूमिका, 7.6 पर्यावरणीय संज्ञापन आणि जनजागृती, दिल्ली शहरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा वापर.
  8. क्षेत्र कार्य 290 : 8.1 प्रस्तावना, 8.2 क्षेत्रीय कार्याचे महत्त्व व आवश्यकता, 8.3 क्षेत्रीय अभ्यासाचे टप्पे, 8.4 क्षेत्र अभ्यासाची मांडणी किंवा प्रकल्प अहवाल लेखन, 8.5 क्षेत्रीय कार्य प्रकल्पासाठी आवश्यक कौशल्ये, 8.6 पर्यावरणीय ठेवा /वैभवाचा दस्तऐवज तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या क्षेत्र भेटी : नदी / जंगल / वनस्पती / प्राणी प्रजाती, 8.7 स्थानिक प्रदूषित स्थळास भेट – शहरी/ ग्रामीण /औद्योगीक/ शेती, 8.8 सामन्यात: आढळणार्‍या वास्पती, कीटक व पक्षी यांचा अभ्यास आणि त्यांची ओळख पटविण्याची मुलतत्वे, 8.9 साध्या परिसंस्थांचा अभ्यास : तलाव परिसंस्था, नदी परिसंस्था, दिल्ली डोंगररांगा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पर्यावरण अध्ययन”
Shopping cart