Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संतसाहित्य / लोकसाहित्य

प्रबोधनकार संत तुकाराम

Rs.325.00

Prabodhankar Sant Tukaram

संत तुकाराम : ‘वारसा आणि वसा’ – प्रा. सु.का.जोशी

  1. प्रास्ताविक
  2. प्रबोधन
  3. संत तुकारामपूर्व प्रबोधन परंपरा : 3.1 प्रस्ताविक, 3.2 संत ज्ञानदेव : प्रबोधनाचे अग्रदूत, 3.3 संत नामदेव : प्रबोधनाचे ज्ञानदीप, 3.4 संत एकनाथ : प्रबोधनाचे आधारस्तंभ, 3.5 समारोप
  4. संत तुकाराम : चरित्र व कवित्व : 4.1 प्रास्ताविक, 4.2 तुकारामांचे लौकिक चरित्र, 4.3 तुकारामांचे प्रबोधन माध्यम : अभंगवाणी, 4.4 तुकारामांचे कवित्व, 4.5 तुकारामांची काव्यविषयक भूमिका, 4.6 काव्याचा कर्ताःविठ्ठल, 4.7 तुकारामांच्या काव्यावरील आक्षेप, 4.8 तुकारामांचे कवितेविषयी आत्मभान, 4.9 तुकारामांचे अभंग : प्रचार-प्रसार, 4.10 समारोप
  5. अध्यात्मिक प्रबोधन : 5.1 प्रास्ताविक, 5.2 देहीं देव, 5.3 विश्वरूप परमेेशर : क्षराक्षर स्वरूप, 5.4 देव- सर्वव्यापक विठ्ठल, 5.5 सर्वकाही विठ्ठल, 5.6 सर्व देवाची रूपे, 5.7 शिव, शक्ती, सूर्य, गणपती-सर्व देवतांचा विठ्ठलात समावेश, 5.8 शिव आणि विष्णूत भेद नाही, 5.9 पंढरी- भूवैकुंठ, 5.10 देवाच्या संबंधाने विश्व सोयरे, 5.11 देवाला काय मागावे ?, 5.12 देवाची पूजा कशी करावी ?, 5.13 भाव महत्त्वाचा, 5.14 मानसपूजा उत्तम, 5.15 देवपूजा म्हणजे भक्ती, 5.16 नाम-हेच सर्व काही
  6. धार्मिक प्रबोधन : 6.1 प्रास्ताविक : 6.2 मन करा रे प्रसन्न 100, 6.3 शरीर : देवाचे वसतिस्थान, 6.4 संताची लक्षणे, 6.5 संत कसे असतात ?, 6.6 संतांचे उपकार, 6.7 संतचरण, 6.8 संतांचे अलिंगन, 6.9 एकेेशरवाद आणि शेंदरी दैवते, 6.10 सिंहस्थ पर्वणी, 6.11 तीर्थक्षेत्र-तीर्थयात्रा, 6.12 यज्ञ, व्रत, तप करू नये, 6.13 सारासार विचार करावा, 6.14 समारोप
  7. सामाजिक प्रबोधन : 7.1 प्रास्ताविक, 7.2 दैवताचा संचार अंगात होत नाही, 7.3 नवस करू नये, 7.4 विष्णुदासानी भविष्य (ज्योतिष) पाहू नये, 7.5 श्राद्ध मरणोत्तर नव्हे, मरणपूर्व करावे, 7.6 नैतिक प्रबोधन : व्यभिचार करू नये, 7.7 विषमता मानू नये, 7.8 आर्थिक प्रबोधन, 7.9 उत्तम व्यवहार- उदास विचार, 7.10 मुसलमानांची चाकरी करू नये, 7.11 सावकारी, व्याजाचा धंदा करू नये, 7.12 गुरूंनी शिष्याकडून धन घेऊ नये, 7.13 भिक्षा मागून धन कमवू नये, 7.14 हरिनामावर अर्थप्राप्ती करू नये, 7.15 कन्येचा विकरा करू नये, हुंडा देऊ नये, घेऊ नये, 7.16 लग्नप्रसंगी डामडौल करू नये, 7.17 नरस्तुती करू नये, 7.18 लोक-लौकिक सांभाळून कष्टी होऊ नये, 7.19 नातेवाईकांशी कसे वागावे ?
  8. पाखंड खंडण : 8.1 प्रास्ताविक, 8.2 शाक्त ः अनाचारी मार्ग, 8.3 कानफाटे, मलंग, गोसावी, जंगम, मानभाव इ., 8.4 गुरू करू नये, शिष्य करू नये, 8.5 कर्मभ्रष्ट ब्राह्मण, 8.6 ब्राह्मणाची योग्यता, गुणवत्ता, 8.7 धर्मठक, 8.8 शब्दज्ञानी, पंडित, 8.9 मुलाम्याचे नाते, 8.10 संतांची सोंगे, 8.11 स्वयंघोषित देव, 8.12 समारोप
  9. संत तुकारामांच्या प्रबोधनाची वैशिष्ट्ये : 9.1 प्रास्ताविक, 9.2 ईश्वरनिष्ठा, 9.3 संतांचे अनुकरण, 9.4 जनहिताचा कळवळा, 9.5 ज्ञाननिष्ठा, सत्यनिष्ठा, विवेकनिष्ठा, 9.6 विज्ञाननिष्ठा, 9.7 आशावाद, ओशासकता, प्रेरणादायकत्व, परिवर्तनाची अपेक्षा, कर्माचरणास प्रेरणा 256, 9.8 अनुभवाचे अधिष्ठान व कृतिशीलता, 9.9 निःसंदिग्धता, स्पष्टता, 9.10 निर्भीडता, 9.11 आक्रमकता, 9.12 तात्त्विक शिस्त-सैद्धांन्तिक शिस्त, 9.13 सूत्रमयता, सुभाषित, अवतरणक्षमता, अल्पाक्षर रमणीयता, 9.14 मौलिकता, शोशतता, नित्यनूतनत्व, कालातीतता, 9.15 द्रष्टेपण, 9.16 स्पष्टवक्तेपणा, परखडपणा, रोखठोकपणा, 9.17 दृष्टान्तातून तत्त्वप्रतिपादन, 9.18 अर्थनिर्णयनस्वातंत्र्य, 9.19 विद्रोह, 9.20 समारोप
  10. उपसंहार : परिशिष्ट 1 – अ) संदर्भग्रंथ सूची, आ) संदर्भ नियतकालिक सूची, परिशिष्ट 2- आधारभूत ग्रंथांची सूची

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रबोधनकार संत तुकाराम”
Shopping cart