Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

MCom Semester II

संघटनात्मक व्यवहार

Organisational Behaviour

Rs.525.00

Sanghatnatmak Vyavahar

  1. संघटनात्मक व्यवहार : एक आढावा : 1.1 संघटनात्मक व्यवहार : परिचय, 1.1.1 प्रस्तावना, 1.1.2 संघटनात्मक व्यवहार : अर्थ व संकल्पना, 1.1.3 संघटनात्मक व्यवहार : परिभाषा, 1.1.4 संघटनात्मक व्यवहार : वैशिष्ट्ये, 1.1.5 संघटनात्मक व्यवहार : व्याप्ती, 1.1.6 संघटनात्मक व्यवहार : महत्त्व, 1.2 संघटनात्मक व्यवहाराचे मुलभूत दृष्टिकोन/विचारधारा आणि मॉडेल्स, 1.2.1 प्रस्तावना, 1.2.2 संघटनात्मक व्यवहाराचे दृष्टिकोन/विचारधारा, 1.2.2.1 मानव संसाधन दृष्टिकोन, 1.2.2.2 प्रणाली दृष्टिकोन, 1.2.2.3 परिस्थितीजन्य दृष्टिकोन, 1.2.2.4 मानवी वागणुकीचा दृष्टिकोन, 1.2.2.5 सामाजिक प्रणाली दृष्टिकोन, 1.2.2.6 शास्त्रीय/वैज्ञानिक व्यवस्थापन दृष्टिकोन, 1.2.2.7 सामाजिक तांत्रिक प्रणाली दृष्टिकोन, 1.2.2.8 उत्पादकता दृष्टिकोन, 1.2.3 संघटनात्मक व्यवहार : मॉडेल्स, 1.2.3.1 निरंकुश मॉडेल, 1.2.3.2 संरक्षक मॉडेल 1.2.3.3 समर्थनात्मक मॉडेल, 1.2.3.4 सहभागी मॉडेल, 1.2.3.5 एस-यो-बी-सी मॉडेल, 1.3 संघटनात्मक व्यवहाराचा ऐतिहासिक विकास, 1.3.1 प्रस्तावना, 1.3.2 संघटनात्मक व्यवहाराचे ऐतिहासिक मूल्यमापन, 1.4 संघटनात्मक व्यवहारात योगदान देणारे विषय 1.4.1 प्रस्तावना,
    1.4.2 संघटनात्मक व्यवहारात योगदान देणारे विषय, 1.5 संघटनात्मक संस्कृती आणि संघटनात्मक वातावरण, 1.5.1 संघटनात्मक संस्कृती, 1.5.1.1 प्रस्तावना, 1.5.1.2 संघटनात्मक संस्कृती : अर्थ व संकल्पना, 1.5.1.3 संघटनात्मक संस्कृती : वैशिष्ट्ये, 1.5.1.4 संघटनात्मक संस्कृती : भूमिका, 1.5.1.5 संघटनात्मक संस्कृती : प्रकार, 1.5.1.6 संघटनात्मक संस्कृती : कार्ये, 1.5.2 संघटनात्मक वातावरण/ संघटनात्मक हवामान, 1.5.2.1 संघटनात्मक वातावरण : अर्थ व संकल्पना, 1.5.2.2 संघटनात्मक वातावरण : वैशिष्ट्ये, 1.5.2.3 संघटनात्मक वातावरणावर परिणाम करणारे घटक, 1.5.2.4 संघटनात्मक वातावरणाचा प्रभाव, 1.5.2.5 संघटनात्मक वातावरण : प्रकार, 1.5.2.6 संघटनात्मक वातावरण : परिणाम/घटक.
  2. वैयक्तिक वर्तणूक : 2.1 वैयक्तिक वर्तणूक : अर्थ आणि संकल्पना, 2.1.1 प्रास्ताविक, 2.1.2 वैयक्तिक वर्तणूक : अर्थ आणि संकल्पना, 2.2 वैयक्तिक वर्तणूकीचे निर्धारक, 2.2.1 वैयक्तिक वर्तणूकीवर परिणाम करणारे घटक, 2.2.2 वैयक्तिक वर्तणूकीचे निर्धारक, 2.2.2.1 वैयक्तिक जीवनचरित्रात्मक घटक, 2.2.2.2 मानसिक घटक, 2.2.2.3 वातावरणीय घटक, 2.2.2.4 संघटनात्मक घटक, 2.3 दृष्टिकोन, 2.3.1 प्रस्तावना, 2.3.2 दृष्टिकोन : अर्थ आणि व्याख्या, 2.3.3 दृष्टिकोन : वैशिष्ट्ये/स्वरूप, 2.3.4 दृष्टिकोन : प्रकार, 2.3.5 कार्यासंबंधात दृष्टिकोनाचे प्रकार, 2.3.6 दृष्टिकोन निर्माण/ दृष्टिकोनाची रचना, 2.3.7 दृष्टिकोन परिवर्तन/ दृष्टिकोन बदल, 2.3.8 दृष्टिकोन परिवर्तन : अडथळे, 2.3.9 दृष्टिकोन बदलण्याचे उपाय, 2.4 व्यक्तित्व/व्यक्तिमत्त्व, 2.4.1 प्रस्तावना, 2.4.2 व्यक्तित्व : अर्थ आणि परिभाषा, 2.4.3 व्यक्तित्व : वैशिष्ट्ये अथवा प्रकृती, 2.4.4 व्यक्तित्व विकासाला प्रभावित करणारे घटक, 2.4.4.1 जैविक अथवा वंशानुक्रम घटक, 2.4.4.2 वातावरणीय घटक, 2.4.4.3 मनोवैज्ञानिक घटक, 2.4.4.4 परिस्थितीजन्य घटक, 2.4.5 प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक गुण, 2.4.5.1 व्यक्तित्वाचे पाच महत्त्वाचे गुण, 2.4.5.2 व्यक्तित्वाचे इतर गुण, 2.4.6 व्यक्तित्व : मूल्यमापनाच्या पद्धती, 2.5 आकलन/अवबोध, 2.5.1 आकलन/अवबोध : अर्थ व व्याख्या, 2.5.2 आकलन : प्रकृती अथवा वैशिष्ट्ये, 2.5.3 आकलन : प्रक्रिया, 2.5.4 आकलनाला प्रभावित करणारे घटक, 2.5.4.1 आंतरिक घटक, 2.5.4.2 बाह्य घटक, 2.5.5 आकलन अयशस्वी होण्याची कारणे.
  3. समूह गतिशीलता आणि समूह वर्तणूक : 3.1 समूह : अर्थ, उद्देश आणि तत्त्वे, 3.1.1 प्रस्तावना, 3.1.2 समूह : अर्थ आणि व्याख्या, 3.1.3 समूह : वैशिष्ट्ये किंवा स्वरूप, 3.1.3 समूह : उद्देश, 3.1.4 समूह : तत्त्वे, 3.2 समूहाचे महत्त्व आणि फायदे, 3.2.1 समूहाची आवश्यकता आणि महत्त्व, 3.2.2 समूहाचे फायदे, 3.3 समूह गतिशीलता, 3.3.1 समूह गतिशीलता : अर्थ व व्याख्या, 3.3.2 समूह गतिशीलतेचे टप्पे/पायऱ्या, 3.3.3 समूहाचे प्रकार, 3.4 समूह वर्तणूकीवर परिणाम करणारे घटक, 3.4.1 समूह वर्तणूकीवर परिणाम करणारे घटक, 3.4.2 संघ प्रभाविता, 3.5 समूह गतिशीलतेचे घटक, 3.5.1 समूह गतिशीलतेचे घटक.
  4. अभिप्रेरणा आणि नेतृत्व : 4.1 अभिप्रेरण, 4.1.1 प्रस्तावना, 4.1.2 अभिप्रेरण : व्याख्या व अर्थ, 4.1.3 अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये, 4.1.4 अभिप्रेरणेची तत्त्वे, 4.1.5 अभिप्रेरणेचे महत्त्व, 4.2 अभिप्रेरणेचे सिद्धांत, 4.2.1 प्रस्तावना, 4.2.1.1 अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत, 4.2.1.2 हर्जबर्गचा द्विघटक अभिप्रेरण सिद्धांत, 4.2.2 अभिप्रेरणेचे वर्तमानकालीन सिद्धांत, 4.2.2.1 ई.आर.जी. सिद्धांत, 4.2.2.2 संज्ञानात्मक (आकलनविषयक) मूल्यांकन सिद्धांत, 4.2.2.3 ध्येय (लक्ष्य) निर्धारण सिद्धांत, 4.2.2.4 समता सिद्धांत, 4.2.2.5 डॉ. केनेथ थॉमस यांचा आंतरिक प्रेरणा सिद्धांत, 4.2.2.6 अपेक्षा सिद्धांत, 4.2.3 अभिप्रेरणा प्रक्रिया, 4.2.4 अभिप्रेरणेचे प्रक्रिया सिद्धांत, 4.2.4.1 शिकण्याचा सिद्धांत, 4.2.4.2 मजबुतीकरण सिद्धांत, 4.3 नेतृत्व, 4.3.1 नेतृत्व : संकल्पना, 4.3.2 नेतृत्व : व्याख्या, 4.3.3 नेतृत्व : वैशिष्ट्ये, 4.3.4 नेतृत्व : महत्त्व, 4.3.5 नेतृत्व : प्रकार, 4.4 नेतृत्वाचे सिद्धांत आणि विचारधारा, 4.4.1 नेतृत्वाचे सिद्धांत, 4.4.1.1 विशेष गुण सिद्धांत, 4.4.1.2 वर्तणूकविषयक सिद्धांत, 4.4.1.3 परिस्थितीजन्य सिद्धांत, 4.4.1.4 प्रबंधकीय ग्रीड, 4.4.1.5 फाइडलचा आकस्मिकता सिद्धांत, 4.4.1.6 नेतृत्वाचा पथ-ध्येय सिद्धांत, 4.4.1.7 3-डी सिद्धांत, 4.4.1.8 नेतृत्वाची प्रेरणादायी विचारधारा, 4.5 नेतृत्व शैली, 4.5.1 प्रस्तावना, 4.5.2 नेतृत्वशैली ः अर्थ व संकल्पना, 4.5.3 नेतृत्व शैली, 4.5.3.1 नेतृत्वाच्या अभिप्रेरणात्मक शैली-1. धनात्मक अभिप्रेरणा शैली, 2. ऋणात्मक अभिप्रेरणा शैली, 4.5.3.2 नेतृत्वाच्या शक्ती शैली-1. निरंकुश नेतृत्व शैली, 2. सहभागावर आधारित, 3. मुक्त नेतृत्व शैली, 4. सल्लामसलतीची नेतृत्व शैली, 5. लोकतांत्रिक नेतृत्व शैली, 4.5.3.3 पर्यवेक्षीय नेतृत्व शैली-1. कर्मचारी प्रधान नेतृत्व शैली, 2. उत्पादन प्रधान नेतृत्व शैली.
  5. शक्ती, राजकारण आणि संघर्ष : 5.1 शक्ती, 5.1.1 शक्ती ः अर्थ आणि व्याख्या, 5.1.2 शक्तीचे स्रोत/शक्तीचे आधार, 5.1.3 शक्तीचे डावपेच, 5.2 शक्ती ः वैशिष्ट्ये, 5.2.1 शक्ती ः वैशिष्ट्ये, 5.2.2 वैयक्तिक विरुद्ध संघटनात्मक शक्ती, 5.2.2.1 वैयक्तिक शक्ती, 5.2.2.2 संघटनात्मक शक्ती, 5.2.3 वैयक्तिक शक्ती आणि संघटनात्मक शक्ती मधील फरक, 5.3 राजकारण, 5.3.1. राजकारणःअर्थ व संकल्पना, 5.3.2 संघटनात्मक राजकारण, 5.3.3. संघटनेत शक्तीचे राजनीतीक स्वरूप, 5.3.4 संघटनात्मक राजकारण ः वैशिष्ट्ये, 5.3.5 संघटनात्मक राजकारण ः उद्दिष्ट्ये, 5.3.6 संघटनात्मक राजकारण ः कार्ये, 5.3.7 संघटनात्मक राजकारण ः प्रकार, 5.4 राजकीय वर्तनावर परिणाम करणारे घटक, 5.4.1 राजकीय वर्तनावर परिणाम करणारे घटक किंवा संघटनात्मक राजकारण कारणे, 5.4.2 संघटनात्मक राजकारणाचे फायदे किंवा महत्त्व, 5.4.3 संघटनात्मक राजकारण प्रभावीपणे हाताळणे, 5.5 संघर्षाचे व्यवस्थापन, 5.5.1 प्रस्तावना, 5.5.2 संघर्षाची व्याख्या, 5.5.3 संघर्षाची वैशिष्ट्ये, 5.5.4 संघर्षाची कारणे, 5.5.5 संघर्षाचे व्यवस्थापन.
  6. संघटनात्मक बदल आणि संगठनात्मक विकास : 6.1 संघटनात्मक बदल, 6.1.1 अर्थ व संकल्पना, 6.1.2 बदलाचे प्रकार, 6.1.3 बदलाची गरज/बदलाची कारणे, 6.1.4 बदलाची प्रक्रिया, 6.2 संघटनात्मक बदलला होणाऱ्या प्रतिकाराचे निराकरण, 6.2.1 बदलला प्रतिकार होण्याची कारणे, 6.2.2 संघटनात्मक बदलाला होणाऱ्या प्रतिकाराचे निराकरण, 6.3 संघटनात्मक विकास, 6.3.1 प्रस्तावना, 6.3.2 संघटनात्मक विकास ः अर्थ आणि परिभाषा, 6.3.3 संघटनात्मक विकास ः वैशिष्ट्ये/लक्षणे, 6.3.4 संघटनात्मक विकासःउद्देश, 6.3.5 संघटनात्मक विकासाच्या अवस्था/संघटन विकास ः प्रक्रिया, 6.3.6 संघटनात्मक विकासः मर्यादा, 6.4 संघटनात्मक विकासाच्या विचारधारा, 6.4.1 संघटनात्मक विकासाच्या विचारधारा, 6.4.1.1 संवेदनशील प्रशिक्षण, 6.4.1.2 ग्रीड प्रशिक्षण, 6.4.1.3 सर्वेक्षण-प्रतिसाद, 6.4.1.4 संघ/गट निर्माण, 6.1.4.5 कार्यवाही विश्लेषण, 6.4.1.6 कार्य समृद्धी, 6.4.1.7 प्रक्रिया सल्लामसलत, 6.4.1.8 संघटनात्मक व्यवहार परिवर्तन, 6.5 संघटनांसमोरील बदलाची आव्हाने, 6.5.1 प्रस्तावना, 6.5.2 संघटनात्मक परिवर्तनः अर्थ, 6.5.3 संघटनांसमोरील बदलांची आव्हाने, 6.5.4 बदल व्यवस्थापन आव्हानांवर मात कशी करावी?/बदल अंमलबजावणीच्या अडचणींवर मात करणेे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संघटनात्मक व्यवहार”
Shopping cart