Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

विपणन व्यवस्थापन-II (ग्राहक वर्तणूक)

Marketing Management-II (Consumer Behaviour)

Rs.150.00

आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विपणन व्यवस्थापनाचे महत्व सर्वमान्य आहे आणि विपणनाचा गाभा म्हणजे ग्राहक होय. अस्तित्वात असलेले आणि संभाव्य ग्राहककेंद्रित असे विपणन धोरण आखावे लागते. त्यासाठी ग्राहक वर्तणूकीला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे.
ग्राहक वर्तणूकीची संकल्पना अतिशय व्यापक आहे. ग्राहकांचे मानसशास्त्र, विपणन संदेशवहन आणि ग्राहक वर्तणूकीला प्रभावित करणारे घटक यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. यामध्ये व्यक्तिगत आणि औद्योगिक ग्राहक निर्णय प्रक्रिया, ग्राहक मूल्य, ग्राहकांचे विवध प्रकार, ग्राहक वर्तणूक आणि पर्यावरणीय घटक इ बाबींचे सविस्तर विवेचन दिलेले आहे. त्याचबरोबर खरेदी, विक्री, ग्राहक, उपभोक्ता, मूल्य, किंमत, समाधान, ग्राहक भूमिका यासारख्या संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

Vipanan Vyavsthapan – II (Grahak Vartanuk)

1. प्रस्तावना (Introduction) :
1.1 संकल्पना (Concept) : अर्थ व व्याख्या (Meaning and Definition) बाजारपेठ (Market), विपणन (Marketing), गरजा (Need), इच्छा (Wants), मागणी (Demand), विक्री (sales), खरेदी (Purchasing), मूल्य किंमत आणि समाधान (Cost, Price and Satisfaction), ग्राहक आणि उपभोक्ता (Customer and Consumer)
1.2 ग्राहकांचे प्रकार (Types of customers)

2. ग्राहक वर्तणूक (Consumer’s Behaviour) :
2.1 प्रस्तावना (Introduction) – अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition), वैशिष्ट्ये (Characteristics), महत्त्व (Importance), स्वरूप (Nature)
2.2 खरेदीदाराच्या भूमिका (Buying Roles)-आरंभकर्ता (Initiator), प्रभाव टाकणारा (Influencer), निर्णय घेणारा (Decider), खरेदीदार (Buyer), वापरकर्ता (User)
2.3 ग्राहकांच्या क्रय प्रेरणा/खरेदी प्रेरणा (Customer Buying Motives)
2.4 ग्राहक वर्तणुकीचा अभ्यास करण्याची गरज (Need of studying Consumer Behavior), ग्राहक वर्तणुकीचे प्रकार (Types of Consumer Behavior)
2.5 पर्यावरण आणि ग्राहक वर्तणूक (Environment and Consumer Behavior) – भौगोलिक घटक (Demographic Factors), सामाजिक घटक (Social Factors), आर्थिक घटक (Economic Factors), सांस्कृतिक घटक (Cultural Factors), राजकीय घटक (Political Factors), तांत्रिक घटक (Technological Factors)

3. ग्राहकांचे मानसशास्त्र (Consumer Psychology) :
3.1 ग्राहकांचे अध्ययन (Consumer Learnming) – अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition), स्वरूप आणि वैशिष्ट्ये (Nature and Characteristics), अध्ययनाचे घटक (Elements of Consumer Learning),
3.2 ग्राहकांचा समज (Consumer Perception) – अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition), स्वरूप आणि वैशिष्ट्ये (Nature and Characteristics), आकलन निर्मिती प्रक्रिया
3.3 ग्राहकांचा दृष्टिकोन (Consumer Attitude) – अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition), स्वरूप आणि वैशिष्ट्ये (Nature and Characteristics), दृष्टिकोनाची कार्ये/भूमिका (Functions/Roles of Attitudes), दृष्टीकोन/वृत्ती आणि वर्तन यातील परस्परसंबंध, दृष्टिकोन निर्मितीमध्ये अंतर्भूत घटक, दृष्टिकोन निर्मिती आणि त्यातील बदल (Formation of Attitude and Change in Attitude)

4. विपणन संदेशवहन (Marketing Communication) :
4.1 संदेशवहन (Communication) – अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition)
4.2 विपणन संदेशवहन (Marketing Communication) – अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition), घटक (Elements), प्रक्रिया (Process) , महत्त्व (Importance), विपणन संदेशवहनात जाहिरातीची भूमिका
4.3 संदेश रचना सादरीकरण (Message Structure Presentation)
4.4 मन वळविणे (Persuasion) – संकल्पना (Concept), गरज आणि महत्त्व (Need and Importance), मन वळविण्याची साधने (Weapons of Persuasion)

5. व्यक्तिगत आणि औद्योगिक खरेदीदार वर्तन (Individual and Industrial Buyer) :
5.1 व्यक्तिगत ग्राहक वर्तन प्रभावित करणारे मुख्य घटक (Major Factors influencing Individual Buyer Behavior)
5.2 ग्राहक खरेदी निर्णय प्रक्रिया (Consumer Buying Decision Process)
5.3 व्यावसायिक किंवा औद्योगिक खरेदीदार (Industrial or Business Buyer) – अर्थ (Meaning), व्यक्तिगत ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक यातील फरक (Difference between Individual and Business Buyer), खरेदीसाठी प्रवृत्त करणारे आणि प्रभाव पाडणारे घटक
5.4 व्यावसायिक खरेदीदाराची निर्णय प्रक्रिया (Buying Decision Process of Business Buyer)

6. ग्राहक मूल्य (Customer Value) :
6.1 ग्राहकाला अपेक्षित मूल्य (Customer Perceived Value)
6.2 ग्राहकांचे संपूर्ण समाधान (Total Customer Satisfaction)
6.3 आजीवन ग्राहक मूल्य (Lifetime Customer Value)
6.4 ग्राहक संबंध आणि निष्ठा (Customer Relationship and Loyalty), ग्राहक वर्तणुकीचे विविध मॉडेल

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विपणन व्यवस्थापन-II (ग्राहक वर्तणूक)”
Shopping cart